इसे गद्दार नहीं तो और क्या कहेंगे!
ये है मोहम्मद मुजीब रहमान, केरल के कोझिकोड का रहने वाला है।
ऑपेरशन सिंदूर के दौरान इसने कोच्चि नौसेना कार्यालय में फ़ोन किया,
फ़ोन कर के खुद को PMO का अधिकारी बताया और INS विक्रांत का लोकेशन मांगा।
इसने फ़ोन करके अपना नाम राघवन बताया, नौसेना को शक हुआ तो उन्होंने तुरंत पुलिस को सतर्क किया।
अब पुलिस, IB और इंडियन नेवी इससे पूछताछ कर रही है।
देशाच्या बाहेर इंग्लंडमध्ये देखील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा दहन केले जात आहे
परंतु सरकार अजून मुख्य आरोपींना वाचवत आहे
कारण तो बडा नेता समोर नाही आला ज्याला संतोष देशमुख यांच्या हत्ये वेळी आणि आधी कॉल केले गेले होते
जनता @Dev_Fadnavis याना तर प्रश्न विचारणाच
@SaamanaOnline संज्या हेच का रे तुझं हिंदुत्व.... एका फालतु धर्मांच्या मतांसाठी विकलेला तुझा मालक... ह्यावेळी जनतेने तूझ्या मालकाला खरी जागा दाखवली....
जळलं मेलं या ताई च नशीबच फुटक...!!
ज्यांचं नाव बघून गाडी फोडली ते देशपांडे ऍडव्होकेट आहेत हे बारीक अक्षरात लिहिलेलं दिसलच नाही !!
आता देशपांडे बाबासाहेबांच्या कायद्याने ताई ला इंगा दाखवणार...!!
श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.
2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या.
पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!
तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.