माझी मुलगी आज शाळेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेशभूषेत,हीच वेशभूषा भविष्यात तिच्या जिवनात महत्वाची भूमिका साकारेल यात शंका नाही
#modi#NarendraModi@highlight
प्रितम गणेश फड
@narendramodi
@rautsanjay61 अरे आता तुम्ही स्वतः फसणार आहे यात,मोदींना हेच हवे आहे जे काँग्रेस चे एकगठ्ठा बोगस मतदार आहे ना त्यांचे मतदान कार्ड आधार कार्ड ला लिंक केले जातील मग समजेल तुम्हाला,राजकारणातला सर्वात अक्कल शून��य माणूस असेल तर तो राहुल गांधी आहे, जे मोदींना करायचे आहे ते तुमच्या हातून करून घेत आहे
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा.ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐🥳
@Pankajamunde
त्रिवार स्व���गत !!
देशवासिंयो कि भावनाओं को प्राथमिकता देनेवाले हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज केंद्र सरकारने ने जातीगत जनगणना करने का ऐतिहासिक निर्णय लिया है! इस निर्णय का मै स्वागत करती हुं।
अनेक दशकोंसे जिस निर्णय के लिए लोकनेता स्व. गोपीनाथराव मुंडे जी समेत अनेक मान्यवरोंने, कई संस्था, संघटनोंने प्रयास किए वह निर्णय आज पूर्ण रूप लेने जा रहा है!
इस ऐत��हासिक निर्णय के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और केंद्र सरकार का बहोत बहोत आभार!
@narendramodi @AmitShah
@AshwiniVaishnaw @Dev_Fadnavis
@BJP4India @BJP4Maharashtra
#CasteCensus
#ModiForSocialJustice
#जातिनिहाय_जनगणना
#ModiSarkar
#सामाजिक_न्याय_आता_खरा
This is total rubbish .. माझ्या कडे कुठलीही फाईल येऊ शकत नाही आणि आलेली नाही..हा ऊर्जा विभागाचा विषय आहे ..'सूत्र,'एव्हढेच म्हणून आपण माझ्या विरोधात बातमी नाही पेरू शकत .. ही खोटी बातमी मानहानी कारक आहे मला कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग पत्करावा लागेल ..
A warm reception in the winter chill!
Despite the cold weather, the Indian diaspora in Washington DC has welcomed me with a very special welcome. My gratitude to them.
@Awhadspeaks आओ तुम्ही कोणत्या धुतल्या तांदळाचे आहे, तुम्ही तर एका सैनिकाला घेरातून उचलून नेऊन मारलं होत त्याच काय, राजकारण करा पण तुम्ही देखील मर्यादा पाळा
टाटा ट्रस्ट मधील काम करणाऱ्या अधिकारी वर्गाशी अनेक वेळा रुग्णांच्या मद��ीच्या निमित्ताने संपर्क आला,असा कर्मचारी वर्ग आजपर्यंत कुठेच बघायला मला तरी मिळाला नाही,या महान कुटुंबाला अशा दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@RNTata2000 @tatatrusts @tatatrust
हरियाणा की जीत के लिए भारतीय जनता पार्टी के हरियाणा के कार्यकर्ताओं को बहोत-बहोत बधाई !
प्रधानमंञी नरेंद्र मोदीजी के नेतृत्व में यहाँ फिर से भाजपा की सरकार स्थापन हो र���ी है, हरियाणा के इतिहास में एैसा कभी नही हुआ है, ये मोदीजी के प्रति जनता का विश्वास है।
@narendramodi
@JPNadda @NayabSainiBJP @MohanLal_Badoli @mlkhattar
@BJP4Haryana @BJP4India
#हरियाणा #BJPHaryana #BJP #BJP4IND
जालना ते वडीगोद्री मार्गावर मठतांडा ता.अंबड येथे गेवराई-जालना बस व ट्रकच्या भीषण अपघातामध्ये आमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय बंडू बारगजे यांचं दुर्दैवी निधन झाल्���ाची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.
या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. बंडू बारगजें समवेत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
बारगजे आणि इतर सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करते.
तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना करते...
#GevraiBusAccident