@nto1927 @Chiranjivinarv1 Get well soon. Better treatments are available at psychiatrists!! Damaged brain may b more harmful than COVID-19 #म#मुंबई#मराठी
@arnabofficial07 मुंबई पोलीस त्यांच्या राज्यभाषेत काम करत आहेत.
बिहारी लोकांना पैसे कमावण्यासाठी जर महाराष्ट्र हवा असेल तर कायदेशीर गोष्टींसाठी इथली भाषा पण शिकून घ्यावी.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone...🤦♂️
@sassymegha @CMOMaharashtra@narendramodi@udh स्वतःच्या राज्यात खायला मिळत नाही, सुरक्षितता नाही त्यामुळे आश्रित म्हणून इथे आलेले लोक आता या भाषेत बोलू लागले आहेत.
आपण त्यांना इथली भाषा मराठी आहे हे समजावून देऊ शकलो नाही.
आपण त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत बोलत गेलो आणि आज हे आपल्याशी या भाषेत बोलत आहेत
#मराठीबोलाचळवळ
प्राणाची बाजी लावून
स्वराज्यासाठी बेधडकपणे
लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा.
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#ShivajiMaharaj#ShivJayanti