पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
मा.MAT मध्ये असणारे अनाथांचे प्रकरण निकाली निघाले आहे, कृपया मा.आयोगाने तत्परता दाखवून PSI 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) आज प्रसिद्ध करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
#Declare_PSI_2021_General_merit_list@mpsc_office@Drsuvarnas