ऋणानुबंध गेल्या चार वर्षांचा, सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी बढती झाल्यावर आज मला भायखळा पोलीस स्टेशन येथून रायगड येथे बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता मोकळीक करण्यात आली. वर्दीतला माणूस पण भावनिक होतो अशा क्षणी….
जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक