धंदेवाईक सकाळपासून डोक्याला हात लावून बसलेत, आणि @MSEDCL यांना अजुन वीज का जातेय याचा Fault सापडत नाहीये.
अरे पाऊस अजून नीट मुतला पण नाहीये.
Talavali, guhagar 415719
अजून किती दिवस असे चालणार असेल विचारल्यावर सांगता येत नाही अशी माहिती अधिकारी देत आहेत. याला नेमकं छुपं लोड शेडींग म्हणावं का? याची माहिती ग्राहकांना आगाऊ कल्पना का दिली जात नाही. लाईट ची जेव्हा जास्त गरज आहे त्याचं वेळेस हा खेळ चालला आहे.कृपया याची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती
गेल्या काही दिवसांपासून MSEB चा खेळखंडोबा चाललेला आहे. रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लाईट जात आहे. MSEB च्या कार्यालयाशी संपर्क साधला असता माहिती मिळते की "लोटे येथून लाईट चा लोड मॅनेज करत आहेत" त्यामुळे आपल्याकडे लाईट जात आहे.
देश में मजाक सिर्फ 'छात्रों' के साथ होता है, छात्र को बताते राष्ट्र का भविष्य है लेकिन बेचारा छात्र कभी स्कॉलरशिप के नाम पर रोता है तो कभी पेपर लीक, कभी पढ़ाया आनलाइन क्लासेज होती है एग्जाम ऑफलाइन ये कोनसा न्याय है
अगर सबसे ज्यादा कही बुरा हो रहा है त��� वो है छात्रों के साथ