सर तुम्ही म्हणत आहात गरज असेल तर घराबाहेर पडा आणि लोकसेवा आयोग घरातून बाहेर बोलावून, मुंबई पुणे मध्ये परीक्षेकरिता या म्हणत आहे. याबद्दल आपण निर्णय घ्यावा ही विनंती.
कुणालातरी जीवाला धोका झाल्यावर उपाय करण्याऐवजी अशा परिस्थितीत आताच परीक्षा पुढे ढकलून निर्णय घ्यावा ही विनंती.
@Devendra4Maha तुम्ही म्हणत आहात गरज असेल तर घराबाहेर पडा आणि लोकसेवा आयोग घरातून बाहेर बोलावून, मुंबई पुणे मध्ये परीक्षेकरिता या म्हणत आहे. याबद्दल आपण निर्णय घ्यावा ही विनंती.
कुणालात��ी जीवाला धोका झाल्यावर उपाय करण्याऐवजी अशा परिस्थितीत आताच परीक्षा पुढे ढकलून निर्णय घ्यावा ही विनंती.
Respected Sir अधिकच्या पावसामुळे परीक्षा केंद्राच्या जवळील हॉटेल राहण्यासाठी देखील आता उपलब्ध नाहीत. मुले अक्षरशा सध्याही हॉटेलचा शोध घेत आहेत आणि परीक्षा उद्या सकाळी 7 वाजता आहे.
We request you sir because u have that much authority to inform CM/ DCM during such critical issue
हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. मुलांच्या कष्टांवर पाणी फेरले जाऊ नये ही शासनाला विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर त�� परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
'महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री' माननीय , देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्राची सध्याची नैसर्गिक परिस्थिती आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) ने येत्या तीन दिवसात मुसळधार अतिवृष्टी चा इशारा दिलेला आहे.
या सगळ्या परिस्थितीची गांभीर्यता ओळखून आज मंत्रालयाला सुध्दा दुपारी चार नंतर सुट्टी देण्यात आली.
पुढील तीन दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षेचे नियोजन आहे,
पण सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सुद्धा शक्य होणार नाही , तरीसुद्धा आयोग परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सर्वतोपरी विचार करून ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती माननीय आयोगाला करावे.
ज्यामुळे विद्यार्थी हित आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता कायम राहील.
आपणास सर्व विद्यार्थ्यांच्या ��तीने विनंती की , आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेता अशी आपली ओळख आहे आजही आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घ्याल...
धन्यवाद...🙏🌱
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@BJP4India
@mpsc_office
Oh, of course!
Citizen safety is the top priority—that’s what the administration says on one hand.
“Stay safe, stay indoors,” they warn us.
But on the other hand, the Commission says,
“Please report to the exam centre 1.5 hours in advance, rain or flood, come what may!”
Bravo!
Because clearly, exams are waterproof, flood-proof, and immune to disaster.
Who cares about red alerts or public safety, right?
And if public transport is shut down, no worries—maybe students can swim their way to the centres.
Or take a boat. Or teleport.
We should’ve all added “natural disaster navigation” to our exam preparation strategy!
And let’s not forget:
If anything unfortunate happens—
Nature will be blamed.
Because, yes, how dare it rain before the exam? Couldn’t it wait a few hours?
So here we are—caught between two noble forces:
One telling us to stay home, another telling us to risk everything for a paper.
And if someone suffers harm or loss, don’t worry—
We’ll have press conferences, condolences, and “lessons learned” after the damage is done.
Because, of course, precaution is outdated.
And “better safe than sorry” is so last season.
Thanks for your wisdom, dear Commission.
Now please tell us how to reach the centres—with flooded roads and paralyzed transport—so we don’t fail in our real-life “survival test.”
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात क���ल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प���रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भू��णावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
प्रति,
मा. रजनीश सेठ,
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई.
विषय: MPSC मुख्य परीक्षेसंदर्भातील विवादित मुद्द्यांवर स्पष्टता देण्याची विनंती.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकानंतरही अनेक महत्त्वाच्या बाबींवर स्पष्टता न मिळाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रमामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने स्पष्टीकरण न मिळाल्यास कायदेशीर अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालील विवादित मुद्द्यांवर आयोगाने त्वरित स्पष्टता द्यावी, ही विनंती:
प्रमुख विवादित मुद्दे:
१. ज्या उमेदवारांनी SEBC प्रवर्गासाठी पात्रता असताना EWS प्रवर्गातून परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले, त्यांच्याबाबत आयोगाची नेमकी भूमिका काय असेल?
२. काही उमेदवार EWS स��ठी पात्र असूनही, पात्र नसलेल्या उमेदवारांना समाविष्ट केल्यामुळे अपात्र ठरले आहेत. यामुळे झालेल्या अन्यायाबाबत आयोग काय स्पष्टीकरण देणार आहे?
३. काही उमेदवार EWS किंवा SEBC मधून OBC प्रवर्गात गेले आणि नापास झाले, तर त्याच OBC प्रवर्गातील इतर उमेदवार EWS मध्ये राहून उत्तीर्ण झाले आहेत. यासंदर्भात आयोगाची भूमिका काय आहे?
४. ज्या प्रवर्गात सुधारित निकालानुसार (REVISED) गुणोत्तर (RATIO) वाढवण्यात आले, तेच धो���ण इतर प्रवर्गांसाठी का लागू करण्यात आले नाही?
वरील सर्व मुद्दे अत्यंत गंभीर असून, उमेदवारांच्या हिताशी थेट निगडित आहेत. त्यामुळे आयोगाने या बाबींचा सखोल विचार करून सर्व संबंधित मुद्द्यांवर पारदर्शक आणि न्याय्य निर्णय घेऊनच मुख्य परीक्षा आयोजित करावी, ही नम्र विनंती.
तसेच, आयोगाच्या परंपरेनुसार, अर्ज भरण्यानंतर उमेदवारांना तयारीसाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाते. यंदा ही परंपरा कायम ठेवली जाणार आहे की नाही, याबाबत तातडीने माहिती द्यावी. आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आपण समोर येऊन याप्रकरणावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित असताना आ��ापर्यंत आपल्याकडून तसे घडताना दिसलेले नाही. आतापर्यंत आयोगाकडून अशा अनेक चुका घडल्याचे समोर आले आहे, शासनाने अत्यंत जबाबदारीने आपली नियुक्ती केली आहे परंतु अशा चुकांमुळे उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. गुजरात, राजस्थान इ. राज्यातील आयोगाचे अध्यक्ष X/ट्विटर सारख्या सोशल मिडियावर सक्रिय असून प्रत्येक मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतात पण आपल्याकडून तसा प्रयत्न अजूनपर्यंत झालेला नाही यामुळे दाद मागायची तर कुणाकडे असा प्रश्न उमेदवारांसमोर नेहमी उभा असतो.
उमेदवारांच्या भविष्यासोबत कोणताही खेळखंडोबा होऊ नये, यासाठी आयोगाने कायदेशीर, पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया राबवावी, ही कळकळीची विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य उपाध्यक्ष,
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
प्रत,
डॉ. सुवर्णा खरात,
सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@mpsc_office @Drsuvarnas
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaChiefSec @AAPMaharashtra @AamAadmiParty
@Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra शेवटच्या Objective राज्यसेवा मुख्य मधील पुढील बाबी मुलांना त्रासदायक ठरत आहेत,निकाल मुख्य परीक्षेच्या केवळ 25 दिवस अगोदर, EWS SEBC आरक्षणातील घोळ, form भरण्यातील अनेक अडचणी आणि तो भरण्याच्या अंतिम दिनाकानानंतर केवळ 9 दिवसात मुख्य यातून केवळ मुलांना त्रास होत आहे. Justice please
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
आरक्षणाचा घोळ मिटवण्यासाठी आयोगाने पुढाकार घेऊन ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत न अडकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
@mpsc_office@Dev_Fadnavis
https://t.co/aMMa4YPNNH
📍मा. @mpsc_office ने आज परिपत्रक काढले खरं पण, फॉर्म भरल्यानंतर मुलांना 45 दिवस गॅप दिला जातो ती प्रथा पाळली जाणार आहे की नाही हे सांगावे.
📍 अजून खालील बरेच मुद्दे विवादित असल्याने ते सर्व क्लिअर करूनच मुख्य परीक्षा घ्यावी ही विनंती आहे.
📍प्रमुख विवादित मुद्दे👇
1) जे मुलं SEBC मध्ये पात्र असताना EWS मधून पास झालात त्या मुलांचे पुढे काय करणार आहात?
2) जी मुलं EWS मध्ये पास होण्यासाठी पात्र आहेत मात्र दुसरी मुल�� आत घेतल्याने ते बाहेर पडले आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहे असे मुलांचे म्हणणे आहे, या मुलांचे काय करणार?
3) जी मुलं EWS किंवा SEBC मधून OBC मध्ये गेले त्यामुळे ती नापास झालीत आणि त्यांच्याच प्रवर्गातील मुलं EWS मध्ये राहिले असल्याने आयोगाने पास करून घेतलेत, तर त्या OBC मुलांचे काय करणार?
4) जाहिरातीमधील एका प्रवर्गाच्या मुलांचा REVISE निकलामध्ये RATIO वाढवला तर बाकी प्रवर्गाच्या मुलांचा पण RATIO का वाढवला नाही हा पण प्रश्न आहे?
📍 असे सर्व प्रश्न विवादित असताना आयोगाला घाई करून ही जाहिरात पुन्हा कायद्याच्या चौकटीत अडकून ठेवायची आज असा अंदाज दिसत आहे.
📍 आयो���ाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की अश्याने महाराष्ट्रातील तरुण पिढीच्या भविष्याशी आपण खेळत आहात.
📍 आयोगाने अजून थोडा वेळ घेऊन सर्व प्रश्नांची एकदाच उत्तरे निकाली काढावीत आणि जाहिरात सुरळीत पाड पडावी अशी विनंती करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
@Jayant_R_Patil
@supriya_sule
@MahebubShaikh20
@PawarSpeaks आपल्या एका tweet ने या ��ोष्टीकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष्य वेधले जाईल याब्ब्द्ल आमची विनंती आहे कि युवकांच्याा या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे please first Clear all technical issue and then take exam till that Post pone Exam
@PawarSpeaks Resp sir, the technical mistakes made by the MPSC while declaring the results of the राज्यसेवा पूर्व may affect many SEBC, EWS candidates. MPSC is adamant about conducting the examination on time but is not ready to correct the mistake made. but it will affect on joining process
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
चूक कोण बरोबर कोण यापलीकडे जावून ही परीक्षा कोणत्याही न्यायिक प्रक्रियेत अडकणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
https://t.co/9NOYlPLZfb
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks@PawarSpeaks राज्यसेवा पूर्व चा निकाल लावताना EWS SEBC आरक्षणात अनेक अडचणी निर्माण ���ेल्या आहेत, यामुळे निकालात नाव येवून देखील विध्यार्थ्यांना joining लवकर मिळण्याची शक्यता कमी आहे, सर्व अयोग्य बाबी नीट करून घेण्यात याव्यात Post pone exam