Shiv Sena national spokesperson Saina NC tore late Balasaheb Thackeray’s photograph. When she realised her mistake, she tried to cover up by putting the tore paper under other bunch of papers. करायला गेले काही… आणि झाले भलतेच….
Rohit Pawar alleges that Chief Minister Devendra Fadnavis shielded industrialist Raghav Sharma in connection with the Ajit Pawar plane crash case.
Raghav Sharma is reportedly a friend of Rohit Singh, who is associated with VSR Aviation.
#RohitPawar#DevendraFadnavis
चंद्रकांतदादा सरकारी पदाचा, सत्तेचा वापर करुन धमक्या देऊ नका. उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाही, मी सुद्धा पाटील आहे. 2029 मध्ये कोल्हापूरच्या 10 मतदारसंघात लढूया, कार्यकर्त्यांच्या बळावर लढूया. पण अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. - सतेज पाटील, आमदार, काँग्रेस
#satejpatil #ChandrakantPatil #Kolhapur #maharashtra #MarathiNews
(Satej Patil, Chandrakant Patil, Kolhapur, Maharashtra, Marathi News)
Thousands of milk producing farmers hit the street in Kolhapur to protest against the BJP-led MahaYuti government’s decision of appointing four nominated expert directors with voting rights to the Gokul Co-op Milk Federation. In elections, the Congress led panel (1)
एखादी व्यक्ती हयात नसताना तिच्या संपत्तीचा मुद्दा उकरून वैयक्तिक टिप्पणी करणे, म्हणजे हा राजकीय कुरघोडीचा अत्यंत खालचा प्रकार आहे. एकनाथ शि���दे यांच्या पक्षाकडून अजितदादांच्या पक्षाला लक्ष्य करण्याचा हा प्रकार म्हणजे दुःखावरची खपली काढण्यासारखा आहे. राजकारण जरूर करा, पण किमान संवेदनशीलता आणि माणुसकी तरी जपा! या प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो.
Ustad Bismillah Khan holds the rare distinction of having been honoured with all three Padma awards - Padma Shri, Padma Bhushan and Padma Vibhushan - as well as the Bharat Ratna, India's highest civilian honour.
Yet, even this extraordinary legacy could not save his ancestral house in Varanasi from being bulldozed.
Bismillah Sahab’s house was never just a house. It was a living piece of our national heritage, a repository of memories and a part of our shared cultural inheritance.
The walls that held history and deserved to be preserved as a national treasure have instead been reduced to rubble.
Ustad Bismillah Khan gave India a musical legacy that will endure for generations. His home deserved to be treated with the same reverence.
A hundred salutations to Bismillah Sahab. To the BJP, shame.
महाभारतातील भीष्माने स्वतःच्या मोक्षासाठी मृत्यू रोखून धरला होता,साहेब मला खात्री आहे, की महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी तुम्ही हि ही तो रोखून धरलाय .!! कारण
महाराष्ट्राच्या नियतीला माहित आहे शरद पवार संपण्याचं नाव नाही नव्या सुरुवातीचं नाव आहे
मजबूत भिडा साहेब .आम्ही आहोत
#WATCH | Mumbai, Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar discharged from Breach Candy Hospital after undergoing treatment for a respiratory and chest infection
दीपावलीनिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी साहेबांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.
साहेब लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू व्हावेत, हीच मनापासून सदिच्छा!
आदरणीय शरद पवार यांची बीच कैंडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली;
त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारत आहे,
नुकतेच प्रसिद्ध झालेले "बोध कीर्तन "
पुस्तक त्यांना दिले,
पवार साहेब हे वाचस्पती आहेत!
@PawarSpeaks
पाऊस कमी म्हणून सांगता अन्
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय.
मा. ��्री. सतेज पाटील
काँग्रेस गटनेते, विधानपरिषद
@satejp
कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा आणि हातात ताटं-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा. पशुपक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय ���ाध्य करतोय. टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी यापुढे कर्जत-भिमाशंकरमध्ये एकही झाड तोडू देणार नाही. - सयाजी शिंदे, अभिनेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते
#SayajiShinde #TorrentCompany #Karjat #Raigad #treecuting #Maharashtra
(Sayaji Shinde, Torrent Company, Karjat, Raigad, Maharashtra)
महाराष्ट्रासाठी चांगली तर फडणवीसांसाठी वाईट बातमी!
ठाकरेंच्या शिवसेनेने व स्थानिकांनी वृक्षतोड बंद पाडली. उद्यापासून आणखी मोठ्या संख्येने विरोध होणार आहे.