@jogalshailaja@mnsadhikrut@RajThackeray प्रत्येक भाषणात ह्या महाराष्ट्राचा चिखल झालाय, ह्या वेळेस महाराष्ट्र माझ्या हातात द्या सुतासारखा सरळ करून दाखवतो.विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे फक्त सत्ता एकदा हातात द्या आणि बाकी वैगरे वैगरे हे काहीच नव्हते आज.फक्त बिनशर्त पाठिंब्यासाठी एवढे लांब बोलवता का कोणी कार्यकर्त्यांना.
भारतीय राजकारणातील अजातशत्रू, सर्व समावेशक, उदारमतवादी, राजकीय मुल्य प्राणपणाने जपणारं, हळव्या मनाचा कवी आणि वेळ प्रसंगी वज्राहुनी कठीण निर्णयक्षमता असा संगम असलेल्या व्यक्तीमत्वास पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
आपल्या लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांनी देशाला मजबूत करणारे देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.!
आपल्या लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांनी देशाला मजबूत करणारे देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.!
स्व. आर. आर. पाटील हे सबंध महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे आबा या नावाने ओळखले जात होते. सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी वापरायची असते, हे आबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

संवेदनशील राजकारणी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे नेते मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@uddhavthackeray@OfficeofUT

@RajThackeray अगदी मनातला बोललात साहेब.कारण सद्य परिस्थिती पाहता आपण तनाने नाही तरी मनाने भावासोबत आहात हे दिसू द्या.भावकी नंतरही पाहता येईल.तुमच्याविषयी आदर कालही होता, आजही आहे, उद्याही राहील पण तो आज जास्तच वाढला.असेच दोन्ही भाऊ संकटकाळी एक रहा.भामट्यांना भावकीचा फायदा घेऊ देऊ नका साहेब.