एकनाथ शिंदे ह्याचेमुंबई येथील नियोजित ऑफिसच नाव शिवसेना भवन न ठेवता सेनाभवन ठेवणार असे का? केस मधे तुम्हाला शिवसेना मिळण्याची शक्यता नाही का?@mieknathshinde @rautsanjay61
अंबादास दानवे ची ubt मधील उमेदवारी देवा भाऊ न म��ळे, कोकणात अनिकेत उमेदवारी,?पुण्यात प्रवेश उमेदवारी मुलाला देवाभाऊ ?मला तर आत्ता नक्कीच वाटत देवा भाऊ च महाराष्ट्र राज्यातिल सर्व पक्ष साम डाम दंड भेद ह्याचा वापर करून देवाभाऊ च चालवीत आहेत
एनसीपी पक्ष घटना कशी आहे बुवा महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी सीएमना राजीनामा दिला आणि परतवहिनीन कडे पक्ष प्रमुख म्हणून दिला मग राज्यचे अध्यक्ष पद हे काय शोभेच आहे का? खर राज्यचे पद होते तटकरे यांना भेटून राजीनामा द्यायला हवा होता
@ChakankarSpeaks @INCHarshsapkal
देवाभाऊ तुम्ही आग्रा आणि पानिपत ला जे ���रणार आहात ते करा पण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभारनार ते आधी जनतेला सांगा नाही तर शहान प्रमाणे बोला हा ही चुनावी जुमला होता
@Dev_Fadnavis @RahulGandhi @INCHarshsapkal
@supriya_sule ताई देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांचे नाव माजी मुख्यमंत्री ह्याचे नंतर लिहिणे योग्य नाही मग तुम्ही ही प्रोटोकॉल च्या बप्पा मारत जाऊ नका @RahulGandhi@INCHarshsapkal
पटेल तटकरे सुनेत्रा पवार ह्यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अध्यक्ष राज्यसभा प्रदेश अध्यक्षभरल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विलिनीकरण च्या गोष्ट��� ncp sp कडून कायमचीच बंद होईल असे वाटत
@PawarSpeaks @supriya_sule @INCHarshsapkal @rautsanjay61