@theWolvosaga कोयना धरण क्षेत्र खूप लांबपर्यंत पसरलेले आहे . पुर्ण भाग हा सह्याद्री डोंगर रांगा ,जंगलांनी वेढलेला आहे . प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे जास्त पाणी जमा होत राहतं कोयना धरणात .
@kingsmanT11 काहीपण 😂
उलटा माळी समाज जास्त धार्मिक आहे. कसला ब्राह्मण द्वेष नाही. तुम्ही जातीयवादी किडे फक्त महापुरुषांच्या खांद्यांवर बसुन ब्राह्मण द्वेष कसा पसरवता येईल ते बघत रहा.
@TrakinTech Jio and Vi.
Airtel is shi!t in the Maharashtra circle. Especially in the Western Ghats. They are good only in urban areas. Even Vi is far ahead in rural Maharashtra.
@gabbarsiingh पाणी 1 litre 12 बॉटल set होलसेल मधे 80-120 मधे भेटतो दुकानांमध्ये . हॉटेल वाले बल्क मधे घेतात त्यांना अजुन स्वस्त भेटत . म्हणजे ४-५ rs/लीटर एक बॉटल पडते . विकतात 20-25 la . म्हणुन बॉटल चिकवतात सगळ्यांना
@wordsMahfil 83 km रोड अंतर आहे. भौगोलिक अंतर फक्त ५० km च्या आसपास आहे. आणि लोणावळा घाट माथ्यवर आहे त्यामुळे वातावरण स्वच्छ असेल त्यापेक्षा पण लांब गोष्टी दिसणे सहज शक्य आहे. कोविड च्या वेळेस पण उत्तर भारतातून नेपाळ मधले काही पर्वत दिसले होते. पण लोक असे react करत आहेत जस काही शक्यच नाही.
@JioCare
If i recharge with Rs.189 plan then recharge with OTT pass Rs.200 pack . Will i get unlimited 5g benefits? I have already DM you about this but still no response from your side.
@thatPunekar वीज चोरी नाही , लोकांचे बिल खरच जास्त येत आहेत त्यामुळे विरोध होत आहे. आणि ह्या एक दोन केसेस नाहियेत. भरपुर लोकांच्या complaints आहेत. त्याच्या वर सोल्युशन काढायचं सोडुन वीज विभाग आणि सरकार उलट स्मार्ट मीटर लाऊन घेण्यासाठी बळजबरी करत आहे .