अचलपूर, चांदूरबाजार व मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांच्या कामासंदर्भात मा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
मेळघाटातील पाणी समस्या आजही गंभीर असून, सध्या ३६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अपूर्ण, बंद किंवा तांत्रिक अडचणींमुळे ठप्प असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सदर गावांची वस्तुस्थिती तपासून तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-प���च दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला.
बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे.
#AjitdadaPawar
🚨 मुंबई महापालिकेतील शिक्षक भरती घोटाळा!
👉 स्थलांतरितांनी बनावट जात व अधिवास प्रमाणपत्र लावून नोकऱ्या मिळवल्या! मराठी युवकांचा हक्क डावलला गेला!मागणी –➡️ SIT / ACB / EOW चौकशी➡️दोषींवर फौजदारी कारवाई,बोगस भरती रद्द करूनमराठींना#न्यायद्या#FakeCertificateScam#MumbaiBMC #प्रहार
🚨 मुंबई महापालिकेतील शिक्षक भरती घोटाळा!
👉 स्थलांतरितांनी बनावट जात व अधिवास प्रमाणपत्र लावून नोकऱ्या मिळवल्या! मराठी युवकांचा हक्क डावलला गेला!मागणी –➡️ SIT / ACB / EOW चौकशी➡️दोषींवर फौजदारी कारवाई,बोगस भरती रद्द करूनमराठींना#न्यायद्या#FakeCertificateScam#MumbaiBMC #प्रहार
The Extended CWC is being held in Patna, and it's very important as there are several issues that are going to be discussed today.
Also, we are going to discuss the forthcoming assembly elections. Rahul Gandhi ji successfully completed the Voter Adhikar Yatra in Bihar, and similarly, we will do powerful demonstrations in other states too.
: Congress MP @kodikunnilMP ji