मुंबईमधील जयंती उत्सव गणेश उत्सव व इतर सण लग्न या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून लावण्यात आलेले नियम पोलिसांकडून तत्परता, मग त्याच धर्तीवर वानखेडे स्टेडियम मध्ये चालत असलेल्या साऊंड सिस्टम साठी वेगळे नियम का ? @BCCI@MumbaiPolice@JaiMaharashtraN@CMOMaharashtra@CMumbaicity
सभा मंडपाजवळ जय महाराष्ट्र नगर, टाटा पवार मोठ्या साई मंदिराच्या बाजूला, बोरिवली पूर्व, काही दिवसापूर्वी सदरील बेकादेशीर बांधकाम करण्यात आले असून रेसिडेन्शिअल वरून कमर्शियल बनवण्यात येत आहे तरी कारवाई करण्यात यावी. @mybmc@mybmcWardRC
@MahaDGIPR@CMOMaharashtra @Dev_Fadnavis मागील दोन ते आठ दिवसापासून महाराष्ट्र शासनाकडून चालू केलेले डीजी प्रवेश ॲप च्या माध्यमातून सामान्य नागरिकांना अपरमेंट भेटत नसून प्रवेशासाठी माहिती भरली असता डी विजीतर डिटेल्स इन ब्लॅक लिस्ट असा मेसेज येत असून सदरील विषया वर कारवाई करावी.
मातंग समाज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असून अबकड वर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय देण्याचे काम करत असून येत्या काळातील मातंग समाज भारतीय जनता पक्ष सोबत खंबीरपणे उभा असेल त्यासाठी बहुजन जनता पक्ष, काम करेल @CMOMaharashtra@mieknathshinde