@waglenikhil ओह वागळे काका आमच्या दाढीवल्या साहेबांना बोलायच नाही काही, नाहितर परत बाळ रुसुन गावी जाऊन बसायचं आणि परत मग @girishdmahajan ना जावं लागायचं त्यांचा रुसवा काढायला
आणि खड्डे काय, सोडा ते सगळे आदित्य ठाकरेंमुळे झालेत, मागची अडीच वर्ष सत्तेत तेच होते ना, काय बरोबर ना माझ्या भक्तांनो?
@prafulrote8311 अरे कुठे ह्याला demand देताय… शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान, भाजपा आणि आता मिंधे… ह्यांची स्वतःची निवडून यायची तर लायकी नाही, मग असा बांडगुळसारखं कोणत्या ना कोणत्या पक्षात दिसायचं. सावंतवाडीत एका बाईने ह्याची घात��ेली.. #ट्ट पण विचारत नाही कोण ह्याला कोकणात. #कोंबडीचोर #डरावडराव
@prasadvedpathak त्यातदेखील मणिपूरमधल्या किळसवाण्या प्रसंगावर BJP च्या काही महिलांच्या प्रतिक्रिया त्याहून किळसवाण्या आ���ेत.. ह्या सरकारच डोकं ठिकाणावर नाही आहे..!! आपल्या फायद्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याच अजून एक उदाहरण स्वतःच दाखवून दिलाय ह्यांनी.. Stop #Manipur_Violence 😔
@gajanangaikwad कुठला विषय कुठे जोडला ह्या बाईने… ह्या आशा मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि न��कृष्ठ विचारांच्या स्त्रियांमुळे हे घाणेरडे प्रकार फोफावत आहेत… #निषे��
@news24tvchannel The BJP IT cell got active as soon as opposition parties came together under the banner of #INDIA. Every Twitter accnt that backs the NDA is openly sharing content critical of the recently established INDIA Alliance. Bharat vs India is a new hashtag that was created by #GodiMedia
@lokmat@ashish_jadhao@iambadasdanve जे कही समोर आले आहे ते सर्व जनतेला दिसत आहे, नेमका मुद्दा असा की ह्याला आपण कथित का बरे म्हणत आहात? ह्यावर नक्कीच बरेच प्रश्न उभे राहणार आहेत आणि तितकिच सावरासावर देखिल होणार हे नक्की.. आता #lokshahimarathi ची नेक्स्ट स्टेप बघायची उत्सुकता..
@indiacspeaks चेपला…चेपला… @LokshahiMarathi ने आज ह्याला पार चेपला,हेपला,पेल्ला,कोल्लाय.. त्याच्या तोंडावरून दिसत होत तर, बाकी blur असलतरी तोंड नहीना लपल 🤣🤣