सोलापूर - ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे - जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन, प्रदीपकुमार राऊत, किरण खंदारे,प्रेमचंद मेने, शोभना सागर, ॲड. आनंद सागर, दीपक हरकल, अमोल घुले व अक्षय जाधव, भैरवनाथ कानडे आदि उपस्थित
Home is where the heart is...
Farewell to New York & @UN...
Heading home,today, with deep gratitude to all who r enabling r return to the lap of Mother India🙏🏽
#VandeBharatMission
सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा कोरोना विरुद्ध लढताना दुःखद मृत्यू झाला.
पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.
Transporters are the frontline workers who have ensured that there is no shortage of essential supplies amidst the lockdown. I salute and thank them for their invaluable service. #Heroes#ClapForOurCarers
नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.
I want assure all my fellow citizens that the guidelines for Maharashtra stays as is. All the essential services & goods will be available. I appeal to the people to not panic or be confused, the Maharashtra Government is with you. Please do not gather on the streets or in shops.
Children are the future of our world.
Let's instill in them the importance of road safety by setting an example through our own life.
Here’s Murali and I taking a step towards it!
@dhananjay_munde@LoksattaLive@abpmajhatv@JaiMaharashtraN@zee24taasnews@TV9Marathi कोणतीही कोर्ट ऑर्डर नसताना, कुठेही लेखी दिले नसताना नियुक्ती थांबवली जातेय, इतका दुस्वास का करत आहात ओपन महिलांच्या जागांचा.? फक्त खुला महिला प्रवर्ग आहे म्हणून नुसता अन्याय सहन करायचा का.?
या शासनाच्या मनमानी कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होतेय.
End (२/२)