Thank you for the overwhelming response to the Ultimate Garba Song- "Don't Stop - Maari Mahisagar".
To get into the groove of upcoming Navratri & Garba, Click link 👉 https://t.co/P830rGtI7G & keep humming
एलन मस्क वर आता
पडळकर ,सदा भाऊ खोत ,राम कदम ,चित्रा वाघ ,सदावर्ते प्रहार करतील काही खरे नाही एलन भाऊ चे .
थोडया वेळात मराठी चॅनल वर बातमी वाचा
ब्रेकिंग न्यूज
नवनाथ बन ने ���स्क ला समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान दिले
मस्क ची सशर्त माफी .
अखेर मस्क झुकला 💃💃.
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या ��ोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या ��ेशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयो��� एक स्वायत्�� संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुम���रला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्य���त घेतलं आणि सोड��न दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
Dear Prime Minister Ambani,
Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India.
Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete?
There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better.
Thank you 🙏
नाना पाटेकर यांचं जाणं ही भारतीय सिनेमा, मराठी रंगभूमी आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे.
अभिनेता म्हणून नानांनी प्रत्येक भूमिका आपल्या ख���स शैलीने, ताकदीने आणि संवेदनशीलतेने जिवंत केली. मराठी रंगभूमीपासून हिंदी सिनेमापर्यंतचा त्यांचा प्रवास कायम लक्षात राहील.
नाना फक्त पडद्यावरचे कलाकार नव्हते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि पाण्याची समस्या त्यांनी जवळून समजून घेतली आणि त्यासाठी प्रत्यक्ष काम केलं. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून जलसंधारण, ग्रामीण विकास आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं.
नाना एक उत्तम अभिनेता तर होतेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते स्पष्टवक्ते, संवेदनशील आणि मनाने खरे माणूस होते. आज आपण एक कलाकारच नाही, तर एक संवेदनशील माणूस गमावला आहे.
त्यांची कला, त्यांचा आवाज आणि समाजासाठी त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहील.
‘नाम’च्या माध्यमातून त्यांनी जपलेली माणुसकीची ही वाटचालही पुढे सुरू राहील. नाना केवळ आपल्या स्मृतीतच नाही तर त्यांनी केलेल्या कामांमुळे इथल्या मातीत कायम जिवंत राहतील.
When I first met him, out of awe and awkwardness I fiddled with my hair. He slapped my hand away and said 'hero ki tarah Baal mat bana...tu actor hai'!
He didn't flatter you. He didn't tell you what you wanted to hear. He told you what you needed to hear. That was Nana. Straightforward. Rough, honest and had the most beautiful smile.
He always had a strange way of showing affection. He would shout at you first, and then somewhere between the third or fourth insult, you realised you were being hugged. He loved me and I loved him back.
He was a mentor, a teacher, a critic and a friend who beat me and everyone else around him in carrom game after game and relished his victories.
Nana your intensity, laughter , madness and love will always stay with us. I just wish we had time to have more conversations, another argument, another cup of tea and a game of carrom.
You have left a void not only in the world of cinema but in the hearts of all Indians and the world. All I can say is, I will miss you dearly and carry your words in my heart till the end of time....'hero banne ke chakar mein actor mat khona'
May your soul rest in peace Nana and Allah bless you. The Heavens will be blessed to have you... a masterful actor and an unbeatable carrom champion. Love you and miss you dearly!! Too soon my Hero Actor! RIP.
Jis desh mein Modi 12 saal say public ka khoon pi riya,
is lavde ko Raul Gandhi kay kathi roll say problem hain.
Kya gajab low IQ dhakkan loog hain yeh Modichod.
मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो.
दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी.
त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे.
अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात.
कॉन्स्टेबल बोलू ��कत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही ..
उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे.
नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ?
गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा.
@CMOMaharashtra @DGPMaharashtra
#Maharashtra #Police
मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो.
दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी.
त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे.
अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात.
कॉन्स्टेबल बोलू शकत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही ..
उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे.
नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ?
गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#Maharashtra #Police
“Bengaluru is nobody’s personal property.” Correct. But your freedom to work here doesn’t give you a free pass to disrespect Kannada or Kannadigas.
Before Bengaluru became your “career destination,” Kannadigas lived here, built communities here, protected its culture and contributed to the city’s growth. Millions came for opportunity—and were welcomed.
So come here. Work here. Build your life here. Just don’t mistake being welcomed for being entitled.
Kannada isn’t an inconvenience. Kannadigas aren’t obstacles. And Bengaluru’s growth didn’t happen because you discovered it on LinkedIn. 🤡
You can claim a job in Bengaluru. You cannot claim ownership over its identity.
दुष्काळ म्हणजे फक्त “पाऊस कमी पडला” असं नाही.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची एक शास्त्रीय, तीन टप्प्यांची यंत्रणा आहे.
त्यालाच म्हणतात — ट्रिगर १, ट्रिगर २ आणि तिसरा टप्पा (पंचनामा / ग्राउंड ट्रुथिंग).
आज २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झालाय. पण हे तीन ट्रिगर नेमके काय करतात? थ्रेड वाचा.
1/12
Every Indian alive today is descended from people who walked out of Africa.
A scientist in Hyderabad spent his career proving it, and working out exactly how they got here.
His name is Dr Kumaraswamy Thangaraj.
He is a geneticist and molecular biologist at the Centre for Cellular and Molecular Biology in Hyderabad.
His field is population genetics. The short version of what that means is this. Every time a cell divides, tiny errors creep into the DNA. Those errors are passed down. By reading them in living people, you can work backwards and see who is related to whom, and roughly when their ancestors separated.
There is no written record of any of this. It happened tens of thousands of years before writing.
The body is the record.
Thangaraj's work traced the early migration of modern humans out of Africa and into India.
He also did something that matters enormously and that most people have never heard of. He studied the genetics of the Andaman Islanders, one of the most isolated human populations on Earth, and found they carry some of the oldest lineages outside Africa.
Those communities are tiny now. Some are down to a few dozen people. His papers are, in part, a record of populations that may not survive.
He has published in the American Journal of Human Genetics, among the most demanding journals in the field.
His research has also fed into Indian medicine, because population genetics is how you work out why certain inherited diseases cluster in certain communities.
In 2025 he received the Rashtriya Vigyan Puraskar, India's national science award.
On the eve of Republic Day 2026, he was named for the Padma Shri.
We argue constantly in this country about who came from where and who belongs to what.
He spent 30 years reading the actual answer, written inside people's cells.
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासू��� एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.
एसआयआरमध्ये ��ाय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बेलापूर इथं प्रशस्त ऑफिस असताना देखील भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार साहेबांसाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सेंटर वन बिल्डिंगला १२व्या मजल्यावर ४,००० sq. ft.चं, साधारणतः १० लाख रु. प्रतिमहिना भाडं अ���लेलं प्रशस्त, lavish आणि exclusive ऑफिस घेतलं असून या ऑफिसचं भिमनवार साहेब थोड्याच वेळात गुपचूप उद्घाटन करून आसनस्थ होणार आहेत. एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश���नचिन्ह असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं ऑफिस घेता, हे शोभतं का?
राजकीय खलबतं करता यावीत, कलेक्शनचं गणित आखता यावं यासाठी मंत्रालय परिसरात हे नवं ऑफिस घेतलंय का? आयोगाचं कार्यालय बेलापूर आणि अध्यक्ष कफ परेडला बसणार असतील तर आयोगाचा कारभार चालेल ��सा? घोटाळे करायला रान मोकळं हवं म्हणून हे कार्यालय घेतलं का?
आम्ही आधीपासून सांगतोय, विद्यमान अध्यक्ष भिमनवार भ्रष्ट आहेत आणि ते आयोगाची वाट लावत आहेत. सरकारने तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा!