Chandrakant Khaire: "शिंदे गटातील अनेक आमदार फोन क��ुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार", चंद्रकांत खैरेंचा दावा
https://t.co/yWiviARzeZ
@ChandrakantKMP @SandipanBhumare @ShivSena
यंदा बाजारात बोगस बीज कंपन्यांनी धुमाकूळ घातलेला आहे . कष्टाच्या पैश्यातून, कर्जातून बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली . परंतु बियाणांची उगवण क्षमता चांगली नसल्याने बियाणे उगवण्याचे प्रमाण कमी आहे.यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे . @CMOMaharashtra
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांची मन की बात. रविवार दिनांक 28 जून 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता. सर्वांनी अवश्य ऐका.
#मनकीबात#भाजपा#आकाशफुंडकर#mankibaat
*तात्काळ पीक कर्ज द्या आंदोलन *
शेतकऱ्यांना कागदोपत्री कर्जमाफी जाहीर केली पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम राज्य सरकार ने जमा न केल्यामुळे आता बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे . कोणतेही कार�� सांगून बँका कर्ज मंजूर करण्यास विलंब करत आहे .(1/2)
��ोरोनामुळे राज्यात रक्ताची कमतरता असल्याने चिखली विधानसभा मतदार संघातील रक्तदात्त्यांनी रक्तदानाच्या जीवनदात्या सेवा यज्ञाकुंडात आपल्या रक्ताच्या समिधा अर्पण केल्या.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे खूप खूप आभार . (3/3)
केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री. @raosahebdanve जी यांच्या हस्ते आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले . सामाजिक हित जोपासत भव्य रक्तदान शिबिर घेऊन हे उद्घाटन करण्यात आले. (1/3)
मोदी सरकार 2.0 वर्षपूर्ती निमित्त केंद्रीय मंत्री मा.ना.श्��ी.नरेंद्रसिंहजी तोमर यांची विदर्भ व मराठवाडा विभागाची व्हर्चुअल सभा उद्या मंगळवार दिनांक 23 जून 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित केली आहे. कृपया दिलेल्या लिंक वर जाऊन अवश्य बघा.
#1YearOfModi2 #भाजपा #आकाशफुंडकर
मा.पंतप्रधान @narendramodi जी खंबीरपणे देशासाठी , देशातील सामान्य जनतेसाठी कार्य करत आहे . आज गरिबांना मिळणाऱ्या मदतीमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार सुद्धा कोणी करू शकत नाही अशी यंत्रणा मा.पंतप्रधान यांनी तयार केली आहे . मोदी सरकार 2.O च्या रुपात मजबुत सरकार आज देशासाठी काम करत आहे.
जीवनी तुझा वसे ध्यास एक केशवा
मंत्र मातृभक्तीचा गायलास तू नवा !!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! #KeshavBaliramHedgewar#RSS
बाबांचा मला कळलेला अर्थ....
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारा शरीर..
अपरिमित काळजी करणार मन.....
स्वतःच्या इच्छा,आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणार अंतकरण.....Happy Father’s Day Ankushrao Patil
#AnkushraoPatil#ShwetaMahalePatil#FathersDay#FathersDayQuotes