राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार!
@NCPspeaks@AjitPawarSpeaks#JusticeForAgrilEngg
@dhananjay_munde कागदपत्र वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे मी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकलो नाही. जर मी शिष्यवृत्ती साठी अर्ज नाही केला तर मला पुर्ण फी भरावी लागेल. कृपया शिष्यवृत्ती दिनांक वाढवून मला उपकृत करावे ही नम्र विनंती.