काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.
देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे पण महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा!
२०२४ सालचा एनसीआरबीचा डेटा प्रकाशित झाला आहे आणि पुन्हा एकच प्रश्न विचारावासा वाटतो कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?
महाराष्ट्रात वर्षभरात ३८२४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात वर्षभरात महिला अत्याचारांच्या ४७९५४ घटना घडल्या असून महिला अत्याचारांमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
ज्या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी पीएचडी केली आहे. त्या भ्रष्टाचारात ७२१ प्रकरणांसह आपण पहिल्या स्थानावर आहोत.
सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा, पवित्र देशा ही महाराष्ट्राची ओळख साफ पुसून टाकली आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून विधिमंडळात वारंवार शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भ्रष्टाचार याबद्दल सरकारचे लक्ष वेधले, पण सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही
सरकारला काहीही सांगा सरकारचं एकच उत्तर असतं All Is Well!
#farmersucide #courruption #womenharrasment #maharashtra
सर्वांनी आत्ता #लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे.
वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra@CPPuneCity@NCPspeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र माझा..
ज्ञानोबा-तुकोबा-नामदेव-गाडगेबाबांचा महाराष्ट्र माझा..
समता बंधुभाव शिकवणारा महाराष्ट्र माझा..
पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र माझा..
जय महाराष्ट्र...
#महाराष्ट्र_दिन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा होलार समाज बांधवांच्या वतीने सातारा येथे सत्कार.
होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळासाठी साहेबांचे विशेष सहकार्य....@mieknathshinde@DesaiShambhuraj@shambhurajdesai
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सौ.प्रियाताई शिंदे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साप्ताहिक साम्राज्य नायक विशेष अंकाचे प्रकाशन केले. @maheshshindefc @SataraZilla@Info_Satara
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निरगुडी गावातील मंजूर संरक्षण भिंतीची उंची वाढवून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.उंची वाढणे आवश्यक आहे.तात्काळ दखल घ्यावी.@DrmpMohite@mla_sachinpatil@SanjayShirsat77