@Pankajamunde ताईसाहेब @Dev_Fadnavis साहेब ��ाच का मा.नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नंनातील digital india एका ग्रामपंचायत #संगणकपरिचालक महिलांला मागील 8 महिन्या पासून मानधन नाही नुसते कंपनी पोसायचे काम चालू csc-spv प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना हक्काचे पगार नाही
हेच का अच्छे दिन
शासनाने तरुणांच्या आक्रोशाकडे गांभीर्याने पाहावे..त्याचे रूपांतर ज्वलंत क्रांतीत व्हायला वेळ लागणार नाही.
आम्ही उपाशी-बिनपगारी आहोत.. नाचक्की शासनाची(BJP)ची होईल..
@Dev_Fadnavis
जी त्वरित पाऊले उचला..जनतेच्या दरबारात दिलेला शब्द पाळा. ही विनंती..!आमचा अंत पाहू नका.
#संगणकपरिचालक
संगणक परीचालकांना शासनाने फसवल���,10 दिवसात निर्णय देतो म्हणाले मुख्यमंत्री साहेब आज 47 दिवस झाले. राज्यातील सर्व संगणक परिचकानमध्ये शासनाविषयी नाराजी.