मा.@Dev_Fadnavis साहेब आपण पोलीस पाटील व होमगार्ड यांचा निर्णय घेऊन चांगले केले त्याच बरोबर राज्यातील संगणपरिचालकांचा निर्णय १० दिवसात बैठक घेऊन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते,आज ९० दिवस झाले आहेत,आपण निर्णय घेऊन न्याय द्यावा हि विनंती.@narendramodi ,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब,ज्यांच्यामुळे डिजिटल महाराष्ट्र घडत आहे,त्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पाळून आमचा अंत न पाहता न्याय द्या.१० दिवसात होणारी बैठक ४४ दिवस झाले तरी का होत नाही?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू केल्या बद्दल आपले अभिनंदन,या बरोबरच आपण आश्वासन दिल्या प्रमाणे डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक बाबतीत नक्की काय करायचं ठरवलं आहे, आपण 10 दिवसात बैठक घेणार होतात आम्ही आपला शब्द मानून आंदोलन स्थगित केलं होतं साहेब आम्ही विश्वास ठेवला आहे तुमच्यावर, लवकरात लवकर निर्णय घ्या
@SiddheshwarMun7@mayurkamble79
@News18lokmat
@abpmajhatv
#आमचे मार्गदर्शक तसेच आमचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेची मुलुख मैदानी तोफ आदरणीयश्री.@SiddheshwarMun7 सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#संगणकपरिचालक
-शुभेच्छुक-
शिवाजी अंभोरे पाटील
ता सदस्य
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचं धडाकेबाज नेतृत्व तसेच सर्व संगणक परीचालकांचं भविष्य संघटनेचे राज्याध्यक्ष मा. श्री.सिद्धेश्वर जी मुंडे साहेब यांना परतूर तालुका संघटना तसेच माझ्याकडून वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष हार्दिक शुभेच्छा.
आपलाच
विष्णू ढोबळे
@SiddheshwarMun7
मा.@narendramodiजी आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब यांना सूचना द्याव्यात तसेच csc- spv या कंपणीवर कारवाई करावी,संगणक परिचालक आपल्या सर्व निर्णयांचे स्वागत करतील.@kdhavse#संगणकपरिचालक