सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
आपल्या रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन 9 व्या दिवशी पोलिसांनी लाटी चार्ज करुन आंदोलनं उधळून लावले पोलिसांचा व ठाकरे सरकारचा जाहीर निषेध / विरोधी पक्ष काय करतोय किती अन्याय ⚫👎 @abpmajhatv@zee24taasnews@Dev_Fadnavis@dhananjay_munde
आपल्या रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन 9 व्या दिवशी पोलिसांनी लाटी चार्ज करुन आंदोलनं उधळून लावले पोलिसांचा व ठाकरे सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫⚫👎👎 @abpmajhatv@zee24taasnews@Dev_Fadnavis@dhananjay_munde