@TV9Marathi@OfficeofUT@Vinayakrauts@samant_uday आई भराडी देवीला आम्हा कोकण तसेच महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या वतीने साकडे घालतो की मा.मुख्यमंत्री साहेबांना गेले 12 दिवसापासून मुंबई मध्ये आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालकांना दिलेले वचन पूर्ण करण्याची सुबुद्धी दे...
अहो आम्हीच ते #संगणकपरीचालक ते लोकशाही मार्फत आम्ही आंदोलन करतो पण येथील सरकार आम्हाला आमचा हक्क तर देत नाही पण उलट आम्हाला त्याचा धाक दाखवून पोलिसांमार्फत त्यांची हुकुमशाही करत असेल तर ह्या लोकशाही ला कालिंबा लावणारी एक लाजीरवाणी गोष्ट आहे @BSKoshyari@PMOIndia
लाठीचार्ज करून आंदोलकांना पळवून लावाव यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं या सरकारचं? राज्यात जिवंत लोकशाही बाजूला डालवून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन लाईट बंद करून जर न्यायमागणी कर्त्यांवर लाठी उगारली जात असेल तर राज्याचे घटनात्मक प्रमुख मा. राज्यपाल साहेब.
@CMOMaharashtra