एका शाळेतील एक स्तुत्य उपक्रम...
शिक्षक मुलांना जाण करून देत आहेत, त्यांचे पालक त्यांच्या शिक्षणासाठी काय करत आहेत...
खरंच,
लेकरांना परिस्थितीची जाण असली पाहिजे की आपले पालक आपल्या प्रगतीसाठी-आपल्या शिक्षणासाठी किती काबाडकष्ट घेत आहेत, जेणेकरून लेकरांचं जीवन सुखकर व्हावं...!!!
UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ?
पैसे गेले का ?
आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका
हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ?
🧵१/६
कोल्हापूरमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिट करून देतील अशा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा कंपनी कोणाला माहीत असेल तर कळवा
शक्यतो ज्या रविवारी ओपन असतील अशा कंपनी पाहिजे आहे...
#Kolhapur
हेच का कायद्याचे राज्य मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब छत्रपती संभाजीनगर मध्ये भररस्त्यात एका प्राध्यापकाला अडवून त्याचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न @Dev_Fadnavis साहेब ही घटना भरदुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
परिस्थिती कशीही असो तरीही पावलोपावली साथ देणाऱ्या या स्पेशल व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...❤️🎂
भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...🥳🥰
भावी #CMA 👨🏻🎓 @mahesh_tekne
#LP
कॅडबरी सेलेब्रेशन ने स्वतःला रक्षाबंधनचा अघोषित sponser म्हणून चित्र निर्माण केल असलं, तरी बहिणाला भावापर्यंत पोहचवणारी "ST" आणी राखी भावापर्यंत पोहचवणार "भारतीय post" हे रक्षाबंधनासाठी नेहमीच special राहील. ❤
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🏽
#रक्षाबंधन
बहिण म्हणजे दुसरी आई च...जे आई कडून राहील ते बहिणीकडून मिळालं 🙏
माझ्या सर्व लहान मोठ्या बहिणीला #रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा...मी अनुभवलेल्या बहिणी👇👇