@PrakashJavdekar महाराष्ट्र लोकसंख्या, बाधित होणारी संख्या, केंद्राला मिळणारं महसूल विचार करता जास्तीत जास्त डोस देण्याची गरज आहे हे केंद्राला आणि भाजपा महाराष्ट्र नेत्याना कळत नसेल तर ते महारष्ट्र द्रोहीच आहेत
@RushikeshJ8@zee24taasnews Bjp ची हीच चाल आहे मीडियाचा मदतीने बोंबाबोंब करून महाराष्ट्र आणि पंजाब याच राज्यातल्या बातम्या दाखवून राज्य कसे सक्षम नाही हे दाखवून राष्ट्रपती राजवट लावणे हाच तर खरा प्लान आहे त्यांचा कारण त्या राज्यात bjp विरोधीपक्ष आहे.
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
संगणकपरिचालकांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन#संगणकपरिचालक
चळवळीतील कार्यकर्ता
मुंबई मध्ये तीन तास मुंबई जाम करून पदवीधर संगणक परिचालक यांच्या साठी अंगावर कित्येक केस घेणारा.....
सर्वांसाठी लढणारा सिद्धेश्वर मुंडे यांना पसंती क्रमांक १चे मत देऊन आपले मत सर्थकी लावा व आपला विकास करा,.....
@SiddheshwarMun7
हॉटेल मध्ये जाऊन १२०रु. सँडविच खाताना डोळ्यात पाणी येत नाही. आणि ५० -१०० रु. किलोचा कांदा घेताना मात्र ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत..
नसेल परवडत तर खाऊ नका.पण गरीब शेतकऱ्याच्या पोटावर पाय देवू नका.. 🙏
#शेतकरीवाचवा
@RRPSpeaks@mrhasanmushrif धन्यवाद
#संगणकपरिचालक हा शासन आणि जनता यांचे मधील महत्वाचा दुआ आहे परंतु भ्रष्टाचारी कंपनीला कुठे तरी झुकते माप देण्यासाठी अद्याप शासनाने #संगणकपरिचालक यांचे बाबतीतला निर्णय घेतलेला नाही. आमची विनंती आहे मा. @mrhasanmushrif साहेबांना की,लवकरात लवकर मीटिंग लावून आमचा निर्णय घ्यावा