माझे बंधुतुल्य जिवलग मित्र तथा सहकारी अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले संगणकपरिचालक संघटनेचे परळी वैजनाथ तालुका सचिव यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून भावपुर्ण श्रद्धांजली!💐💐
@mayurkamble79
*माहितीस्तव ----*
*काल ग्रामविकासमंत्री मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले आज शासनाने संगणकपरिचालकांना आंदोलन करू न दिल्याने आझाद मैदानात येऊन वचन देणारे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर संगणकपरिचालक निवेदन देण्यास जाणार!* #संगणकपरिचालक
*ब्रेकिंग न्यूज!*
*नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार संगणक परिचालकांचा संपूर्ण विषय मा. राजसाहेब ठाकरे यांना समजला असून,राज्यभरातील मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंचा आदेश मिळताच संपूर्ण राज्यभर संगणक परिचालकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार...* #संगणकपरिचालक
*सर्वांना महत्वाची सूचना!*
जे संगणकपरिचालक मुंबईत आहेत त्यांनी मु��बईतच थांबायचे आहे आणि जे गावाकडे आहेत किंवा आंदोलनात येऊन परत गेले आहेत,त्यांनी मुंबईकडे तात्काळ परत निघायचे आहे.हे आंदोलन काहीही झाले तरी स्थगित होणार नाही.आज आंदोलनाचा 10 वा दिवस आहे
*#संगणकपरिचालक