@CMOMaharashtra
उद्या परत आझाद मैदानावर सं.परीचालक आपली मागणी घेऊन उभ राहणार आम्ही मुंबईतच आहोत व मागणी मान्य होईपर्यंत तळ ठोकून राहणार जरी आझाद मैदान आम्हाला नाकारल तर पर्याय अनेक असू शकतात आम्हांला पर्याय ऐवजी मागणीला व तुम्ही दिलेल्या वचनपूर्तीला निर्णयात मागतोय
#संगणकपरिचालक
मा.@AjitPawarSpeaks साहेब आपण दिलेले आश्वासन पाळून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी!
दादा आपण विरोधीपक्षात असताना 29नोव्हेंबर 2018 रोजी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या संगणकपरिचालकांच्या मागणीला पाठिंबा देऊन आमचे सरकार आल्यावर प्रश्न सोडवन्याचे आश्वासन दिले होते
#संगणकपरिचालक
२)हे सरकार निगरगट्ट आहे आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवतो.
---- ना.अजितदादा पवार साहेब,
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
दादा आता तुम्ही तर अर्थमंत्री आहेत मग केव्हा निर्णय देणार आहात ?
@SiddheshwarMun7@ChitraKWagh@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis