संगणक परिचालक यांची ग्रामपंचायत मध्ये गळफास घेऊन आत्महत्या 😓
आपले सर्वांचे सहकारी ग्रामपंचायत कार्यालय हिपरगा तालुका बिलोली जि.नादेड चे संगणकपरिचालक यांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्येच रात्री 9 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली,हि घटना अत्यंत दुर्दैवी व दुःखद आहे.

@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMOIndia आदरणीय साहेब आपल्याला याद्वारे विंनती करतो की, ग्रामपंचायत स्थरावर काम.करणारा #संगणकपरिचालक एका अतिशय तुटपूज्या मानधनावर या महागाईच्या काळात अतिशय हालकीचे जीवन जगत् आहे.ग्रा.प.स्थरावर पद निर्मिती करून एका निश्चित मानधन देऊन निर्णय द्यावा.