@Cleopatra260499 अरे समाजाच्या प्रश्नासाठी कलेक्टर ला पाठवून किती खालज्या विचारसरणीचे राज्यकर्ते आहेत कळले असेलच
वर त्यात महिला अधिकाऱ्याला पाठवणे हे राजकारण आहे
@lokmat हयांचा पक्ष इतके दिवस विरोधी पक्षाचे त्याचा घरच्यानाचे मोर्फ केलेले फोटो दाखून खरं असल्या सारखे दाखवत
उदा नेहरूचे
होते त्यामुळे हंचा केला की कायदा दिसतो
@BharatologyMeme धोंड्यान कोल्हापूरसाठी kaay😀 केल
शिवस्मारक खर्च होऊनही झालं नाही ते 1500 कोथिमध्ये किती करणार हे कोल्हापूर जनतेला माहीत आहे
आठ वर्षेये सातारा कागल हायावे चालू आहे.सातारा पुढे बोगदा काढून रस्ता झाला तवदी घाट फोडून ओव्हर ब्रिज झाला पण टोपचा फ्लाय ओव्हर काय होत नाही
Eight decades, 12,000+ songs in 20+ languages across different genres a true singing legend. A versatile queen. Rest in peace, Asha Bhosle ma’am. May your soul rest in peace
….आणि तो दिवस आला !
सिंधुदुर्ग मधल्या कोवळ्या फणसापासून तयार झालेली ready to cook भाजी.
- No Preservative
- 1 year Shelf life
- No need of refrigeration
भाजी काही दिवसातच बाजारात यायला तयार.
आता घरी, ऑफिस कँटीन, हॉटेलमध्ये सुद्धा फणसाचे पदार्थ वर्षभर मिळू शकतील.
What a Jugalbandi! Don't miss it. Wonderful jodi. Dr. Ashutosh Kelkar, a surgeon and his wife Dr. Sujata Kelkar, a gynec are from Bhusaval Town in Maharashtra..
Rcvd from WA