असे सिमेंट चे रस्ते जगात कुठेच पाहायला मिळत नाहीत फार फार मी इंडोनेशिया मध्ये थोडेफार बघितले आहेत. Express Way समजू शकतो पण शहरांमध्ये असे १००% सिमेंट कॉंक्रिट चे रस्ते का? आणि ह्याचे तोटे समोर येऊन सुद्धा एका उद्योगपतीच्या भल्यासाठी हे सिमेंट चे रस्ते बांधणं सुरूच राहणार.
सध्या गावात सुद्धा अश्या सिमेंट च्या रस्त्यांचं पेव फुटलं आहे सरळ सिमेंट आणून ओततात, निसर्गाच्या विरुद्ध आहे हे. सगळं अडाण्याच्या फायद्यासाठी.
From: BBC Marathi
आखिर इस मुल्क में मजदूर की जान की कीमत इतनी सस्ती क्यों है...?
आखिर कब तक मौजूदा सरकार के दिल में मित्र उद्योगपति रहेंगे और हादसों के बहीखाते में देश के आम मेहनतकश मजदूर?
क्या सारे संशाधनों और सरकार पर हक सिर्फ अडानी का है? इन श्रमिकों के कोई अधिकार नही?
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!
#MaharashtraPolitics
"मला जर कोणी सांगितलं की महाराष्ट्र आणि नेहरू यांच्यामध्ये निवड करायची आहे, तर मी नेहरूंची निवड करीन." - माननीय यशवंतरावजी चव्हाण
महाराष्ट्रात झालेली औद्योगिक हरित क्रांती ह्यासाठी मा. यशवंतरावजी चव्हाण आणि त्यानंतरचे काही काँग्रेसी मुख्यमंत्री व नेते ह्यांना १००% श्रेय जातं पण काँग्रेस च्या अश्या उत्तर भारतीय लाळघोटेपणामुळे महाराष्ट्राचे जे नुकसान झालं त्याचा फटका आत्ताच्या पिढीला भोगावा लागतोय.
मतांच्या राजकारणासाठी मराठी भूमीवर अश्या परप्रांतीयांच्या परकीय बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या करताना जगात मराठी माणसाची, महाराष्ट्राची काय किंमत राहील हा विचार महाराष्ट्रातल्या काँग्रेसी नेत्यांना आला नाही?
#FederateIndia #IndianUnion #Maharashtra #Marathi
कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावासरशी, फक्त झाडं नाही तर धरणीमातेची स्वप्नं उन्मळून पडतायत.
विकास नावाच्या या आधुनिक चक्रव्यूहात निसर्गाचा श्वास गुदमरतोय. निसर्गाला उजाड करून मिळालेली प्रगती ही केवळ एक भव्य स्मशानभूमी असेल.
चला, केवळ झाडे लावू नका, तर ती जगवा!
#जागतिकपर्यावरणदिन
स्वीस बँक च्या पैशात १० वर्षात १६८ % वाढ!
“काळ पैसा परत आणू” अस मोठ्या आवाजात सांगितलं होतं… बघा किती छान “परत” आला
स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा:
२०१४: ₹१४,००० कोटी
२०२४: ₹३७,६०० कोटी
तब्बल १६८% वाढ!
“परत” आला नाही, उलट स्विस बँका भरून गेल्या.
आपल्या नेत्यांचे आभार मानायला हवेत
https://t.co/dmuvCTKDON
@ChhaganCBhujbal तुम्ही आता महाराष्ट्र तोडण्याची स्वप्नं पाहणार्या फुटीरतावादी लोकांच्या सोबत आहात हे दुर्दैव...
तुमच्यामधील #मराठीअस्मिता आता इतिहासजमा झाली आहे
मराठी भाषेची गळचेपी होत असताना तुमच्या तोंडातून एक शब्द येत नाही...
15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा Accounting घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LIC ने गुंतवणूक केलीच कशी ? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून SEBI सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झाले आहे. यात सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे LIC चा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे.
#RajeshMehtaScam #LICScam #SEBIFailure #जनतेचा_पैसा #ScamExposed
पटवर्धन उद्यानाचे मुखर्जी उद्यान कसे झाले ?
@PMCPune ?
पुण्यातील एरंडवणे परिसरातील आबासाहेब पटवर्धन रस्त्यावर असलेल्या मूळच्या पटवर्धन बागेचे पालिकेकडून नूतनीकरण करून बागेला असलेले मराठी माणसाचे नाव हटवून परप्रांतीय उपऱ्याचे नाव का दिले आहे ?
भाजपला मराठीद्वेषी का म्हणू नये ?
काल @ShivSenaUBT_ ने भाजपा सरकारविरोधात आंदोलन करत गोराई मॅन्ग्रोव्ह पार्कचे तात्काळ उद्घाटन करण्याची मागणी केली.
मुंबईचा पालकमंत्री म्हणून हे उद्यान सुरू करण्याचा मान मला लाभला होता.
हे उद्यान गेल्या ३ महिन्यांपासून पूर्णपणे तयार असूनही सत्ताधारी व्यवस्थेतील व्हीआयपींना ना मुंबईसाठी वेळ आहे, ना मॅन्ग्रोव्ह संवर्धनासाठी!
ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
भैय्या जनता पक्षाने मुंबई विकायला काढली
बेस्ट आगाराची जमिनी अदानीला दिल्या आहेत पण
सेनेचे खासदार,आमदार,नगरसेवक,विभागप्रमुख एव्हढा फौजफाटा काय करतोय?रस्त्यावर आंदोलन करणारी सेना इतिहासजमा झाली
@advanilparab@AUThackeray@AGSawant@uddhavthackeray
https://t.co/GkTkbwiXy9
जुल्मी जब जब जुल्म करेगा
सत्ता की गलियारों से...
चप्पा-चप्पा गूंज उठेगा...
इन्कलाब के नारे से ।
पेट्रोल डिझेलच्या भावात दिवसाआड घसघशीत वाढ होत आहे, सीएनजी , गॅस सिलिंडर यांचेही दरही गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याचे भाव तर आम्हा गृहिणींना विचारा !
संपूर्ण देश महागाईची झळ सोसत असताना नागरिकांच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज वाशी येथे आंदोलन पुकारले होते पण काय झाले ? सरकारला त्यांच्या विरोधात कोणी गेलेले आवडत नाही म्हणून पोलिसांना पुढे करून आमचे आंदोलन चिरडण्यात आले.
तुम्ही कितीही आमचा आवाज दाबला तर आम्ही लढत राहू, सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडत राहू
@NCPspeaks@supriya_sule@Jayant_R_Patil@shindespeaks@RRPSpeaks@Awhadspeaks
#ModiHaiTohMehengaiHai #pricehike #petrol
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या विभागातच महिला अधिकारी असुरक्षित आहेत! मंत्र्यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्याकडून महिला अधिकाऱ्यांशी लज्जास्पद वर्तन, धमक्या आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचा प्रकार अधिकृत पत्राद्वारे उघडकीस आला आहे.
अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले असले, तरी त्यांनी या मुजोर सचिवाला बोलावून साधी विचारणाही केली नसेल, याची विरोधकांना पक्की खात्री आहे. एकीकडे लाखो लाडक्या बहिणींचा हक्क मारायचा आणि दुसरीकडे महिला अधिकाऱ्यांना दमदाटी करायची, हाच या विभागाचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. यामुळे राज्याची प्रतिमा वेशीला टांगली जात आहे.
ज्या विभागाने माता-भगिनींचे रक्षण करायचे, तिथेच अधिकारी वर्ग दहशतीखाली जगतोय. या बेजबाबदार आणि भ्रष्ट व्यवस्थेतून तुम्ही 'लाडक्या बहिणींना' सुरक्षितता आणि न्याय देणार का? उत्तर द्या!
@Dev_Fadnavis@iAditiTatkare
#MantralayaScam #Maharashtra
विधानपरिषद निवडणूक म्हणजे "मूर्खांचा बाजार"
आपल्याकडे विधानपरिषदेत ७ शिक्षक आमदार आहेत आणि ७ पदवीधर आमदार आहेत
पेपरफुटी झाली, आत्महत्या झाल्या, नोकर भरतीत रोज घोटाळे होतात. बेरोजगारी वाढलीये
आणि हे आमदार डोळ्याला पट्टी आणि थोबाडाला कुलूप लावून बसले आहेत.
भारतातील १५ लाख कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या राजेश मेहताकडे, अवघ्या १,५०० रुपये किमतीचा एक साधा मोबाईल फोन आहे.
सुरत आणि बडोद्यापासून थेट इंदूरपर्यंत, अशा अनेक चोरांना शोधता येते, जे अत्यंत साधी राहणीमान जगतात.
आपल्या भावाकडून १,२०० रुपये उसने घेऊन राजेशने जेव्हापासून आपला चांदीचा व्यापार सुरू केला, तेव्हापासून तो लोकांची फसवणूकच करत आला आहे.
सैतान हे नेहमीच मुखवटा परिधान केलेले आढळतात...