शेअर बाजारात 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
https://t.co/hSSpWETTG0
- Shared via ABP Live App
शेअर बाजारात 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
https://t.co/hSSpWETTG0
- Shared via ABP Live App
NEET परीक्षा पेपर फुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकर यांचे नवनवीन कारनामे सीबीआयच्या तपासात समोर येत आहेत. मेडिकल कॉलेज आणि भूखंड खरेदीसह अनेक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती उघड होत असून या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
.
.
.
#neetscam#CBIInvestigation #paperleak #BreakingNews #EducationScam
@RRPSpeaks@NCPspeaks@social_mediaNcp@zee24taasnews@mumbaitak
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पालिकेत आणखी एक घोटाळा, प्रवीण जैनांनी ठेवींच्या व्याजातून सात कोटी लाटले! अखेर 60 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर
https://t.co/vkbEULXA5A
- Shared via ABP Live App
Purandar Airport : एकरी 2 कोटी रुपये, 7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन
https://t.co/qpGJFiSKd5
- Shared via ABP Live App
Purandar Airport : एकरी 2 कोटी रुपये, 7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन
https://t.co/qpGJFiSKd5
- Shared via ABP Live App
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय
https://t.co/pmaomEIwgz
- Shared via ABP Live App
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय
https://t.co/pmaomEIwgz
- Shared via ABP Live App
Devendra Fadnavis देवाभाऊ काय चाललंय तुमच
फोंड्या माळावर तुम्हाला १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४.५४ कोटी रूपये कशासाठी लागतात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीस ८०२ किलोमीटर लांबीचा ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपुर्ण राज्यातील या महामार्गाचा १ किलोमीटरचा खर्च १०७ कोटी २३ लाख रूपये होता.
आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च १ लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
याचाच अर्थ ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला. थोडक्यात माण -खटाव या माळरानावरीन जाणा-या रस्त्याच्या १ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये इतका खर्च केला जाणार आहे.
देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्हाला १ किलोमीटर रस्त्यासाठी २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहात नेमके हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॅालर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय ?
तुमची भ्रष्ट्राचारी महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून ७० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात.
- Raju Shetti
#Corruption #corruptgovernment
#curruptcm #maharashtra
#MaharashtraPolitics
#MaharashtraMLA
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचा खर्च ₹15,000 कोटींवरून ₹35,000 कोटींवर पोहोचला असताना, सर्वात गंभीर बाब म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) शिवायच हजारो कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी DPR हा कायदेशीर व तांत्रिक पाया असतो, त्याशिवाय कामे राबवणे म्हणजे आर्थिक शिस्त व पारदर्शकतेचा सरळ भंग होय.
माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यावरही अपूर्ण उत्तर देणे, तसेच टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप आणि कमिशनच्या आरोपांमुळे या प्रकल्पावर गंभीर संशय निर्माण होतो.
याचवेळी राज्यातील हजारो कोटींची देयके प्रलंबित असताना नवीन कामांना मंजुरी देणे हे प्रशासनातील विसंगती आणि संभाव्य भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने चौकशी, CAG ऑडिट आणि DPR सार्वजनिक करणे अत्यावश्यक आहे.
धर्म आणि आस्थेच्या नावाखाली होणाऱ्या अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायदेशीरता यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि जनतेचा विश्वासघात याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
#नाशिक_सिंहस्थ_कुंभमेळा #प्रकल्प_अहवाल #निविदा_घोटाळा #भ्रष्टाचाराचा_महाकुंभ #विलासी_लाड
🔴शिक्षण सोडून शाळा बनताहेत 'दलालीचं केंद्र'😳
राज्यातल्या खासगी शाळा शिकवणं सोडून दलाली करत असल्याचा भांडाफोड साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये झालाय. शिक्षण माफिया कशा पद्धतीनं कट प्रॅक्टिस करत आहेत? पुस्तक प्रकाशक, दुकानदार आणि शाळा यांच्यात कुणाला किती टक्के कमिशन मिळतं?
#stingoperation #educationmafia #privateschools #investigation #scamalert
बलात्कारी बाबा अशोक खरातचा सहकारी ललित प्रकाश पोफळे याच्या कुटुंबियांचे काळा पैसा, बेनामी गुंतवणूक आणि ट्रस्ट जमिनीच्या गैरव्यवहाराचे गंभीर प्रकार . कोरेगाव पार्क येथील 50 हजार चौ .फू. जागा आणि 9 रो हाउसेस ही 100 कोटींची मालमत्ता, पण कागदोपत्री फक्त ₹19.56 कोटी दाखवले, ट्रस्टची जमीन परवानगीशिवाय हस्तांतरित,Sale Deed ऐवजी संशयास्पद Assignment व्यवहार, 35 वर्षांनंतर अचानक कन्फर्मेशन डीड करण्यात आले.
ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर कायद्याचं उघड उल्लंघन आहे.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी, SIT / ED / ACB मार्फत तातडीने चौकशी व्हावी, काळा पैसा व बेनामी व्यवहारांचा तपास व्हावा.
संपूर्ण प्रकरण गंभीर असून तात्काळ कारवाईची गरज आहे.
#पुणे #अशोक_खरात #ललित_पोफळे #काळा_पैसा #बेनामी_व्यवहार #सार्वजनिक_ट्रस्ट #बेकायदा_हस्तांतरण #कोरेगाव_पार्क