Top Tweets for #SujayvikhePatil
चेअरमन♨️✌🏻
डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
@drsujayvikhe
#Politics #Ahilyanagar #Sujayvikhepatil #Maharashtra
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्वीस्ट! सुजय विखेंना कोर्टाचा धक्का; अध्यक्षपद जाणार?
#AhilyanagarNews #AhillyanagarDCCBankElection #SujayvikhePatil #TV9Marathi
https://t.co/NNcMRNLRrw
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी श्री. सुजय विखे पाटील साहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
आपल्या सक्षम नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळो व बँकेची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 @drsujayvikhe
#SujayVikhePatil #सहकार

Sujay Vikhe Patil | सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी
#sujayvikhepatil #ahilyanagar #districtbank #bankelection #maharashtrapolitics #zee24taas
Ahilyanagar News : जिल्हा बँकेवर ‘सहकार विकास आघाडी’चे वर्चस्व; अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे, तर उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख यांची बिनविरोध निवड
https://t.co/19xyklNGbR
#AhilyanagarNews #AhilyanagarDistrictBank #SujayVikhePatil
सुजय विखे पाटील झाले अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी
https://t.co/5J73kiwFpd
#SujayVikhePatil #Ahmednagar #AhmednagarPolitics #RanjitsinhDeshmukh #BalasahebThorat #BJP #MaharashtraPolitics #CooperativeBank

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील यांची निवड, उपाध्यक्ष पदी रणजित देशमुख
.
.
.
#Prahaarnewsline #Marathinews #SujayVikhePatil #AhmednagarDistrictCentralCooperativeBank

गुंड संपवण्यासाठी गुंडच लागतो आणि तो गुंड मी आहे, सुजय विखे यांचं वक्तव्य
https://t.co/8LSi1Ow6vd
#SujayVikhePatil #ShirdiNews
मोठी बातमी, राजकारणातील परस्परांचे कट्टर विरोधक सुजय विखे पाटील-बाळासाहेब थोरात आले एकत्र
#SujayVikhePatil #BalasahebThorat #BJP #Congress #AhilyanagarDistrictcooperativeBank #election
https://t.co/0WMqiGIi0F

Special Report | Vikhe Vs Thorat | राजकीय वैर विसरले सहकारासाठी एकत्र
#solapur #radhakrishnavikhepatil #sujayvikhepatil #balasahebthorat #zee24taas #marathinews
१० वर्षांत संपर्कही नाही, म्हणत खासदार बहिणीने विखेंना झापलं
#LokmatNews #MaharashtraNews #SujayVikhePatil #MarathiNews
स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील आणि महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
https://t.co/YpcIe3zgWu
#NilaVikhePatil #SujayVikhePatil #RadhakrishnaVikhepatil #Maharashtra #LatestNews
(Radhakrishna Vikhe Patil, Nila Vikhe Patil, Sujay Vikhe Patil, Maharashtra)

'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!
#SujayVikhePatil #NileVikhePatil #Sweden #MP #NileshLanke
https://t.co/uhYu8v8zip
'कौटुंबिक विषयांचं राजकारण थांबवा...'; सुजय विखेंचा निलेश लंके, रोहित पवारांवर पलटवार, भूमिका स्पष्ट करत म्हणाले... #SujayVikhePatil #NileshLanke
https://t.co/N6xN89L1tQ

राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा?
https://t.co/ZSmQ5Jtgoo
#radhakrishnavikhepatil #sujayvikhepatil #delhi #amitshah #farmers #drought
स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्या राजकारणापासून आपली भूमिका वेगळी असल्याचं स्पष्ट केलं.
#NilaVikhePatil #RadhakrishnaVikhePatil #SujayVikhePatil #SwedenParliament #SwedishMP

"मी पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही!" स्वीडनमध्ये खासदार झालेल्या नीला विखेंचा काका-चुलत भावाला टोला!
#NilaVikhePatil #RadhakrishnaVikhePatil #SujayVikhePatil #MaharashtraNews #MaharashtraPolitics
https://t.co/gGAc8BI5Yj
Sujay Vikhe Patil | ‘स्वीडनमधून खासदार...’; सुजय विखेंचा मिश्किल टोला
#sujayvikhepatil #bjp #radhakrishnavikhe #ahilyanagarnews #zee24taas
आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील https://t.co/dGOzVw5Diu #DJ #VidyanandBapat #SujayVikhePatil #Nashik #Ahilyangar
‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे डांबराचा तुटवडा’; नगर मनमाड रस्त्यावरुन सुजय विखे आपल्या दाव्यावर ठाम
'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे रस्ते रखडले’; सुजय विखे आपल्या दाव्यावर ठाम
#SujayVikhePatil #DonaldTrump
https://t.co/auIyOSN1Yl
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers











