अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी श्री. सुजय विखे पाटील साहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
आपल्या सक्षम नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळो व बँकेची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 @drsujayvikhe#SujayVikhePatil#सहकार
🪔✨ प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा सोहळा आणि समृद्धीची नवी पहाट!
आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश सदैव उजळत राहो! 🙏💐
🌹 निलेशकुमार फुंदे पाटील 🌹
#शुभदीपावली#Diwali2026#NileshFundePatil
माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य नांदो. प्रत्येकाच्या घरात आनंद, समाधान आणि भरभराट येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आपणास व आपल्या परिवारास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#धनत्रयोदशी#Dhanteras#शुभदीपावली
निलेशकुमार फुंदे पाटील
💐 हार्दिक अभिनंदन! 💐
अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार व आमचे मार्गदर्शक मा. श्री. निलेशजी लंके साहेब यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील दणदणीत विजय म्हणजे विश्वास, नेतृत्व आणि जनसामान्यांच्या ताकदीचा विजय!
मनःपूर्वक अभिनंदन साहेब! @INilesh_Lanke#NileshLanke
🌺🙏 शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
आई जगदंबेच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यश सदैव नांदो.
जय माता दी! 🚩🌺
🌹 शुभेच्छुक :- निलेशकुमार फुंदे पाटील 🌹
(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय गोसेवा संघ अहिल्यानगर)
🎭 अभिनयाचा नटसम्राट हरपला…! 💔
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ, हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.
🎂🎂आमचे मित्र तसेच पाथर्डी शहरातील युवा उद्योजक जय मातादी स्टोन क्रेशरचे मालक मा .श्री .पै . दत्ताशेट दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .💐💐
शुभेच्छुक :-
🌹 निलेशकुमार फुंदे पाटील 🌹
(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय गोसेवा संघ अहिल्यानगर)
📞 7588006877 / 9028569899 .
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन! 🙏🌹
सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशसेवेचा आदर्श सदैव प्रेरणा देत राहो. 🇮🇳
🌹 निलेशकुमार फुंदे पाटील 🌹
(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय गोसेवा संघ अहिल्यानगर)
श्री गणेशाय नमः
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिरूर कासार यांच्या वतीने शिरूर कासार तालुका केमिस्ट असोसिएशनला आरतीचा मान मिळाला, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब!
माझ्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्याचा बहुमान दिल्याबद्दल मंडळाचे मनःपूर्वक आभार.
🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
आज आमच्या घरी गणरायाचे मंगलमय आगमन झाले... 🥰
बाप्पांच्या आगमनाने घर आनंदाने, भक्तीने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. ✨
बाप्पा, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव आमच्या परिवारावर ठेवावा. 🙏❤️
🌿 श्री गणेशाय नमः | मंगलमूर्ती मोरया! 🌿