राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.@mrhasanmushrif साहेबांचा जन्म तिथी नुसार श्रीराम नवमी दिवशी झाल्यामुळे ते याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करत असतात.त्यांना परत एकदा राज्यातील सर्व संगणकपरिचालकांच्या व सिद्धेश्वर मुंडे च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#संगणकपरिचालक
ही कर्जमाफी फसवी नाही तर महाफसवी आहे.. शेतकऱ्यांच्या पोरांनी पक्षाचे झेंडे बाजूला सारून सरकारला सरसगट कर्जमाफी देण्यास भाग पाडायला हवे..
@NCPspeaks@OfficeofUT@PawarSpeaks@INCIndia
राज्यातील हजारो ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठी राज्याचे नेते मा.@dhananjay_mundeसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना.@uddhavthackeray,@OfficeofUT साहेबांची भेट घेतली.
#संगणकपरिचालक
मा, @Dev_Fadnavis साहेब पेपरलेस ग्रामपंचायत चे पगारलेस #संगणकपरिचालक अशी आमची अवस्था आहे, आपण न्याय द्याल ही अपेक्षा , आमचा प्रश्न येत्या निवडणूक आधी मार्गी लावावा हीच हात जोडून कळकळीची विनंती
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
#आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजिक बांधिलकीची जाणीव ठेवा,संगणक परीचालकांनी आय टी महामंडळात नियुक्ती द्या.आमच्या शिवाय डिजिटल इंडिया ची कल्पना पण करू शकत #संगणकपरीचालक#संगणकपरिचालक
Digital.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना जनते पर्यंत पोहचविणारा केंद्रबिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्रबिंदू मात्र उपाशी,हेच का ? आपले सरकार दमदार सरकार
#संगणकपरिचालक@narendramodi@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
मा.@Dev_Fadnavis
साहेब हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे? #संगणकपरिचालक काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण? @Pankajamunde@TV9Marathi
#संगणकपरिचालक