मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!🤣
१:-नोटबंदी
२:- जिएसटी
३:-बेरोजगारी
४:- मंदी
५:-महागाई
पण *"विकास"* काही जन्माला आला नाही.!!😝
शेवटी *"कोरोना"* दत्तक घेतला ...🤭🤷♂️🤦♂️
*आणि तो दत्तक मुलगाच आज जिवावर उठलाय*
😂🤣😝😆😂
मुख्यमंत्री उध्दव साहेब,आजित दादा,धनंजय मुंढे साहेब,हसन मुश्रीफ साहेब आम्हा ग्रामपंचायत संगणक परीचालकांना दिलेले आश्वासन पाळा IT महामंडळातुन नियुक्ती द्या.नसता आपल्यावर महाराष्ट्रातील 27000 संगणक परीचालक कदापी विश्वास ठेवणार नाहीत.आपण केलेला छळ आम्ही विसरणार नाहीत. #संगणकपरीचालक
हे सरकार उलथवून टाकून तुमचे सरकार आणून तुमच्या हाताने प्रश्न सोडवणार!*
----- ना.धनंजयजी मुंडे साहेब
सामाजिक न्यायमंत्री,महाराष्ट्र राज्य
मग साहेब आता आपले सरकार कोणत्या कातडीचे आहे? आमच्या हाताने नाही तुमच्या हाताने तरी द्या.
4 व 5 हजार रुपये त्याहीपेक्षा कमी मानधनावर काम करणारी #संगणकपरिचालक फार गरीब घरातील आहेत हो मध्यम वर्गातली मूल करतील काय? विचार करा, अशा परिस्थितीमध्ये 10 दिवस मुंबईत उपाशी पोटी आंदोलन करतात ते फक्त मिडिया किंवा पेपर मध्ये प्रसिद्धी मिळाली पाहिजे म्हणून नाही तर आपल्या कुटुंबासाठी
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित प्रकरणी पोलीस
महाविकास आघाडी सरकार ग्रामपंचायत संगणक परीचालका सोबत गेली 13 दिवस जे काही वागले आहे.त्याची किंमत नक्कीच सरकारला पुढील काळात मोजावी लागेल. जाहीर निषेध #संगणकपरीचालकांना
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
रात्री संगणक परीचालकावर मा.वी.आ सरकार च्या सांगण्यावरून लाठीचार्ज झाला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे पण चुक आहे का.आम्ही संगणक परीचालक आता ठोकशाही आंदोलन करू शकतो.या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध हे सरकार खुर्ची वर बसण्याच्या लाईकीचे आजिबात नाही.जाहीर निषेध #संगणकपरिचालक
धिक्कार आहे ह्या राज्यशासनाचा ज्यांनी पोलीस बळाचा वापर करून संगणक परीचालकाचा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला लक्षात ठेवा हा सिद्धेश्वर मुंडे एकटा नसून त्याच्यामागे राज्यातील 25000 हे संगणक परीचालक तर आहेतच पण सोबत यांची कुटुंब त्यांना बोट लागला तर इजा सर्वत्र झाली म्हणून समजा
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! ⚫️ @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks