@satyajeettambe But bjp Madhe ase candidate nhi desnar kadhi cha karan ki tyna kadhi samne manuns vota karta cha nhi High class society vale loka cha tyna voting karte.
शेवगाव गेवराई रोडवर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे 4 -5 km ट्रॅफिक जाम झाली आहे.
ही अवस्था गेवराई उमापूर शेवगाव रस्ता ची आमदार मोहदयांना विनंती आहे की कृपया या कडे लक्ष द्यावे . खुप हाल होत आहेत सामान्य माणसाचं या रस्त्यावरून जाताना.
@VijaysinhPandit@AjitPawarSpeaks
या व्हिडिओ मधील प्रत्येक शब्द खरा आहे , कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही हेच मोठं दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब मराठवाडा पाण्याखाली आहे आम्हाला मदतीची गरज आहे लक्ष द्या अन्यथा ही सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही.
#मराठवाडा#ओला_दुष्काळ_जाहीर_करा