@Graphit1111@iamXlyum एकमेकांना पूरक आहेत आणि होते ते महामानव त्यांना या तुम्हा लोकांच्या भांडणात आणू नका त्यांनी सर्वांसाठी जे दबलेले होते त्यांच्यासाठी केले होते. त्यांना काय माहित हे त्यांचे अनुयायी असे भांडत बसतील? जो निर्णय होईल तो मान्य करून घ्यावा कोर्टाचा..
आज माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त झाले.
६ वर्षांचा कार्यकाळ कामगिरी अशी:
उपस्थिती: ५३% (बाकीच्या खासदारांची सरासरी ८०%)
विचारलेले प्रश्न: ०
प्रायव्हेट मेंबर बिल: ०
चर्चेत सहभाग: फक्त १ वेळ
देशाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांतच राज्यसभेची नियुक्ती…
आणि नंतर ६ वर्षे जवळपास पूर्ण शांतता.
Reward for Favour या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ही केस पुरेशी आहे.
कुठं गेला तो भोंदू बाबा जो निर्लज्जपणे मोदींच्या प्रचारात सांगत होता की एका रुपयात एक अमेरिकी डाॅलर मिळणार आहे?
त्या मूर्खाला सांगा की आता एका डाॅलरसाठी नव्वद रूपये लागत आहेत. रूपया निचांकी पातळीवर पोचवला आहे तुझ्या आकानं.
After every terror attack, the same toolkit gets activated.
These accounts always share photos / videos of this filmy villain and try their best to sow hatred among Indians. They want to divide India and cause a civil war.
This is the 0.5 front, be careful of such people.