सध्या देशात चालू असलेले कुरघोडीचे, द्वेषाचे राजकारण, पण आपला सुसंस्कृतपणा कधीच न सोड���ेले, एक बहुआयामी नेतृत्व, हुशार, सतत जनतेचा व राष्ट्राच्या विकासाच सतत विचार करणारे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब वाढदिवसाच्या अनंत शिव शुभेच्छा
🎂🎂💐💐
@nitin_gadkari
शिवसेना सरसेनापती #बाळासाहेब_ठाकरे यांचे स्वाभिमानी सुपुत्र, स्वाभिमानी, कुशल, झुंज����र, शांत नेतृत्व, माजी मुख्यमंत्री,आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारे मुख्यमंत्री,
शिवसेना प्रमुख श्री #उध्दव_बाळासाहेब_ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शिव शुभेच्छा 🎂💐🚩
*🌹🌹राजकारण कसे करायचे हे यांचेकडून चांगल्या प्रकारे शिकावे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹*
@Dev_Fadnavis
🌹🥞निर्भीड, स्पष्टवक्ते व लोकाभिमुख ��ोकनेतृत्व, राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्त्व, राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करणारे भारदस्त व्यक्तिमत्त्व, विध��नसभेच�� विरोधीपक्ष नेते आदरणीय @AjitPawarSpeaks साहेब आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.🥞🌹
लाज वाटते ज्या पक्षांनी आमदार, मंत्री केलं त्या पक्षाच्या पक्ष प्रमुखांना आपल्याच स��वार्थी, बंडखोर, दगेबाज लोकांमुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो
कुठे फेडाल रे हे पाप
#गद्दार
@uddhavthackeray
पारलेजी अनेकांना आधार देणारे बिस्कीट, पाणी व पारलेजी याची जोड काही वेगळीच आहे. अनेकदा रात्री अपरात्री पारलेजीने आम्हाला आधार दिला. आज मुंबईत कामानिमित्त टपरीवर तोच अनुभव परत आला.
मेरे जन्मदिवस पर आप सभी से मिली शुभकामनाओं से अभिभूत हूँ, आप सभी का हृदय से धन्यवाद।
Overwhelmed by the wishes received from all of you on my birthday, thank you so much.