*रात्र बारा वाजत आले तरी पाटलांचा प्रवास थांबलेला नाही…*
*समाजाच्या हक्कासाठीचा हा संघर्ष दिवस-रात्र अविरत सुरू आहे.*
*स्वतःची पर्वा न करता समाजासाठी झटणारा हा संघर्ष मराठा समाज कधीच विसरणार नाही*👑🚩👑
#We_Support_ManojJarangePatil#मराठा_आरक्षण
“ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
!
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर...!
महाराष्ट्राची शान असलेल्या महाराष्ट्र केसरी २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत पै. हर्षवर्धन सदगिर यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
#MaharashtraKesari#HarshvardhanSadgir#WrestlingChampion
भारताने सलग तिसऱ्यांदा ICC Men's T20 World Cup जिंकून पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर भारतीय क्रिकेटची ताकद सिद्ध केली आहे. भारताने मायभूमीत संपादित केलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचे मनःपूर्वक अभिनंदन! #T20WorldCup