@Cockroach4India New workers law revert karayla sanga. All new law is favourable to industrialists. Union keli tar judge Result det nahit. Tarikh pe tarikh kartat. Paise gheun tarikh pudhchi detat. 7-8 years madhe 0 Output of Result. #labour#pain#justice#delay#india#cockroach_janta_party
@Aaple_Sarkarr ज्या महिलांची E KYC चुकली होती त्या महिलांनी आता E KYC मध्ये दुरूस्ती केल्यावर त्यांना फक्त जानेवारी महिन्याचाच सन्मान निधी देण्यात आला, त्या महिलांचे मागील थकीत हप्ते सुद्धा शासनाने द्यायला पाहिजे. #लाडकी_बहिण#जानेवारी#महाराष्ट्र
@MaheshZagade07 सर याच ०.००८६% लोकांमुळे बहुतांशी विचारवंतांना मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे समाजमाध्यमावर येऊन आपले विचार व्यक्त करणे,व्यक्त होणे बंद केले आहे.
भारतीय कामगार कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे कामगारांचा आणि कारखान्याचा कसा आणि काय फायदा होईल. कामगारांना खरंच लाभ होईल का ? सविस्तर विश्लेषण करून. @grok@LabourMinistry#worker#Reform#india
@narendramodi@grok भारतीय कामगार कायद्यात सुधारणा करून त्याचं चार संहिता तयार करणं, या सुधारणेचे कामगार आणि कारखाने यांना कसा आणि काय फरक पडेल, याचे सविस्तर विश्लेषण करून निष्कर्ष काढणे. धन्यवाद