G.R.nfrastructure च्या हलगर्जीपणा मुळे सोलापूर अक्कलकोट रोड चिरत आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम G R कंपनी करत आहे. भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री @nitin_gadkari जी ह्याकडे लक्ष्य द्यावे.... 🙏
माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच देवा चरणी प्रार्थना!
@ShindePraniti
देशाचे माजी केंद्रीय गुहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. सुशिलकुमार शिंदे ��ाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
@ShindePraniti
@SushilShindeINC
कॅांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना..!!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मानीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. सुशिलकुमार शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणांस आरोग्यमयी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !!!
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
ज्येष्ठ का���ग्रेस नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास आरोग्यसंपन्न असं दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा.
आमचे मार्गदर्शक, काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदेजी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांना वाढदिव��ाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमारजी शिंदे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री , म���ाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. सुशिलकुमार शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कें��्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास दीर्घायुरारोग्य लाभो, हीच मनोकामना.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सुशील कुमार शिंदे जी यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
#HappyBirthdaySushilkumarShinde