1/2 Our stressed-out PhD scholars deserve a long-overdue increase in their stipends. The revision was due in 2022 after an already delayed raise in 2019. How can they meet their daily needs & undertake research amid rising inflation?
@IndiaDST
https://t.co/UnlsJwBnpS
#Hike_in_fellowship
It's time to step up and provide us the answer we deserve! We strongly urge a meeting of authorities with scholars for transparency, accountability and genuine resolutions. Together,we can foster a culture of innovation and respect.#Hike_in_fellowship@DanitaYadav
@IndiaDST@DrJitendraSingh@srivaric@guptaakhilesh63 It isn't part of patience,Indian Researchers need good infrastructure for innovations. AIRSA has already mentioned all the points in our request letter, so, it's also very important to discuss all the issues in person in the meeting with scholars @IndiaDST@DanitaYadav@TimesNow
@satyajeettambe परंतु त्यांच्या प्रश्नाला अधिवेशनामध्ये योग्य ठिकाणी आपण वाचा फोडली असती तर राज्यातील कृषि अभियंता व सर्वसामान्य शेतकरी सुखवला असता @satyajeettambe
अ��ाविपच्या प्रयत्नांने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश..!
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन गेली ५० दिवस कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ ही कृषी विद्यापीठामध्ये आंदोलन करत होते. १/२
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ध��णे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात ���ंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी ��ेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra @mieknathshinde @IYCMaha
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #क��षी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg