चार आठवड्यांचा टीआरपी विराम — न्यूज चॅनेल्ससाठी आत्मपरीक्षणाची संधी?
इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अतिसनसनाटी आणि अंदाजांवर आधारित बातम्यांमुळे भीती पसरू नये म्हणून सरकारने 4 आठवडे टीआरपी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. निर्णय तत्त्वतः योग्य.
पण प्रश्न असा आहे—भारत–पाक तणावाच्या वेळी काही चॅनेल्सनी जवळजवळ “काल्पनिक युद्ध” दाखवलं, तेव्हा असा विराम का नव्हता?
खरी समस्या टीआरपीची नाही, तर टीआरपीसाठी चालणाऱ्या सनसनाटी पत्रकारितेची आहे.
ब्रेकिंग न्यूज, युद्धसदृश ग्राफिक्स आणि आरडाओरडाच्या चर्चांमुळे बातमीपेक्षा तमाशा जास्त दिसू लागला आहे.
हे चार आठवडे न्यूज उद्योगासाठी एक संधी असू शकते—
प्रश्न एकच: बातमी दाखवायची की तमाशा करायचा?
#TRPविराम
#जबाबदारपत्रकारिता
#मीडिया_आत्मपरीक्षण
#बातमीकीतमाशा
🚨 Epstein Files वर पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा.
कराडमधून माजी CM पृथ्वीराज चव्हाण:
👉 “या फाईलमध्ये भारतीयांची नावे असतील तर..”
Epstein Files अमेरिकेत सार्वजनिक —
👉 पुढील 24 तासांत मोठे खुलासे शक्य?
📺 व्हिडिओ | @changbhalanews#EpsteinFiles#PrithvirajChavan#BreakingNews
महाराष्ट्रातील काही तथाकथित पत्रकार प्रवक्त्याला लाजवेल इतकी महाविकास आघाडीची बाजू उचलून धरत आहेत....! काटा टोचला की पहिली कळ यांनाच येतेय..! पत्रकार म्हणून मिरवण्यापेक्षा तुम्ही थेट पक्षात जावा..! किमान आघाडीमधील पक्षांना तरी फायदा होईल.! #Maharashtra#Marathi#MarathiJarnalist
🌿 जयंत पाटील – संयमी, अभ्यासू आणि अनुभवी नेते.
🐂 गोपीचंद पडळकर – धनगर-भटक्या समाजाचा लढवय्या लोकनेता.
👉 कोणी कोणावर टीका केली, म्हणून कोणाचे महत्त्व कमी होत नाही! आमच्यासाठी दोन्ही नेते आदरणीय आहेत.
तात्पर्य - बाकीच्यांनी आभाळ हेपलू नये, जीभ घसरू देऊ नये.! आगीत पेट्रोल ओतू नये
@भिवडी ता. पुरंदर
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा २३४ वा शासकीय जयंती सोहळा' उत्साहात संपन्न झाला. यावेळी माझ्यासह आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजय शिवतारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#pune@Dev_Fadnavis@Shivendraraje11@RahulSkool@GopichandP_MLA@vijayshivtare
#Maharashtra #DevendraFadnavis #umajinaikjayanti
"When vultures vanish, who will clean nature’s mess?" 🌍
गिधाडे अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. पण देशात फक्त 4.5k, महाराष्ट्रात केवळ 250 उरलीत!
"गिधाडासारखा काय बघतोयस?" हे वाक्य उद्या फक्त म्हणीतच उरेल.. 🪶
Credit - Sudhir kumbhar & PankajMoharir
#SaveVultures#wildlife#India
"When vultures vanish, who will clean nature’s mess?" 🌍
गिधाडे अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. पण देशात फक्त 4.5k, महाराष्ट्रात केवळ 250 उरलीत!
"गिधाडासारखा काय बघतोयस?" हे वाक्य उद्या फक्त म्हणीतच उरेल.. 🪶
Credit - Sudhir kumbhar & PankajMoharir
#SaveVultures#wildlife#India
महाराष्ट्रात सुमारे 42 % मतदार ओबीसी तर मराठा समाजाची लोकसंख्या 33 % आहे. ओबीसी हा भाजपचा मुख्य आधार असून मराठा समाजाचे भाजपला कधीही पूर्णतः समर्थन मिळालेले नाही. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा ओबीसी हा भाजपपासून दूर जात आहे.त्यावर डॅमेज कंट्रोलचा उपयोग होईल, असे वाटत नाही!