Ramnath Goenka award, Multimedia producer sakal, Former shift incharge ETV Bharat. Former Reporter BBC News Marathi, Former Sr Correspondent at News 18 Lokmat
काँग्रेस उमेदवार बंटी शे���केंचा भाजप कार्यालयात जाऊन प्रचार
भाजप कार्यालयातल्या लोकांचेही कौतुक ज्या पद्धतीने त्यांनीही स्वागत केले आहे
सध्याच्या राजकीय चिखलात पाहिलेला सर्वात दिलासादायक व्हिडिओ👇
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together
as the action unfolds LIVE at:
ISRO Website https://t.co/kL1ncOCjPY
YouTube https://t.co/92aHKFUvzd
Facebook https://t.co/Q3K7buUYqg
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
@DDNational@PIB_India
#Chandrayaan_3
#Ch3
A message: https://t.co/kTf67mWBRv
भाजपाकडून चिंचवड विधानसभा पोनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप
यांना तर कसबा विधानसभा पोटनिवडुकीसाठी
हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित.
@Advait_Mehta@BJP4Maharashtra
एकाएकी हजारो लोक ट्विटर सोडून मॅस्टडॉन या नव्या प्लॅटफॉर्मवर का जात आहेत? ट्विटर खरंच असुरक्षित, अस्थिर आणि विषारी होत आहे का? 😱
मॅस्टडॉन काय आहे? त्याचा कुणीच मालक नाही, हे खरं आहे का? त्याचं विके���द्रित मॉडेल कसं चालतं? माझा तिथला अनुभव कसा आहे, हे सांगणारा हा धागा.👇🏽
(१/१५)
हा सारा खेळ कास पठारावर खरंच गरजेचा आहे का? पर्यंटनाचं फुल्ल-टू-एन्टरटेन��मेंट झालंच पाहिजे का? प्रश्न पडलेयत हे सारं वाचून. उत्तरं वेगवेगळी असू शकतातही. पण एन्टरटेन्मेंट कुठं शोधायचं आणि कुठं अनुभव शोधायचा, हे ठरवायला हवं.
#SaveKaas
अमृता फडणवीस यांनी गायलेल्या ' वो तेरे प्यार का गम 'हे गाणं यु ट्युबवर तुम्ही पाहू शकता.
हे गाणं रीक्रिएशन आहे. हे गाणं महान गायक मुकेश यांनी गायलेले आहे. आणि आनंद बक्षी यांचं हे गीतलेखन आहे.
@fadnavis_amruta@Advait_Mehta
औरंगाबादचं नामांतर छ्त्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आला, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.
मु���्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
@Advait_Mehta @imtiaz_jaleel
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंच निधन, जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या हल्ल्यात शिंजो गंभीर जखमी झाले होते.
@Advait_Mehta
Ssc exam result
मार्च- एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या 17 जूनला लागणार आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार आहे.
बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
@Advait_Mehta
उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे दलित अल्पवयीन मुलाला उच्चवर्णीय मुलांनी पाय चाटायला लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.
#UPPolice#Raybarelicrime
कात्रज येथे सिलिंडरच्या अनधिकृत साठा असलेल्या गोडाऊनमध्ये अचानक स्फोट होऊन मोठी आग लागली होती. तेव्हा तिथे फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेल्या जवान निलेश राजीवडे यांनी ड्युटी व्यतिरिक्त आपलं कर्तव्य बजावलं.
#pmc#punefirebrigade