अलायन्स हॉस्पिटलमध्ये #COVID19Vaccine चा माझा पहिला डोस घेतला.
मी लस घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो की आपण लस घेऊन एकत्रितपणे महाराष्ट्र आणि आपला देश लवकरात लवकर कोरोनामुक्त करूया!
#MaharashtraFightsCorona#IndiaFightsCorona
मी आपल्या एअर वॉरियर्सना सलाम करतो ज्यांनी 26 फेब्रुवारी, 2019 रोजी बालाकोट हवाई हल्ले यशस्वी केले आणि भारताच्या लष्करी इतिहासाचा एक गौरवशाली अध्याय लिहिला.
हा संदेश मोठा आणि स्पष्ट होता की आपल्या देशाचे शत्रू जिथे लपू शकतात तिथे सुरक्षित नाहीत.
हा नवीन भारत आहे!
जय हिंद 🇮🇳
सरसेनापती #प्रतापरावगुजर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
बहलोलखानाच्या १५ हजार सैनिकाविरुद्ध प्रतावराव आपल्या सहा सहका-यांनिशी त्याच्यावर तुटून पडले.
कोविड विरुद्ध लढ्यात भारताने जगातील सर्वात वेगवान लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे.
आतापर्यंत देशात 1 कोटींहून अधिक लोकांना लसी देण्यात आल्या आहेत.
लसीबद्दलच्या अफवा आणि अपप्रचारांपासून सावध रहा.
#IndiaFightsCorona
जगातील सर्वात मोठ्या #COVID19 लसीकरणाची जलद गतीने सुरुवात.
भारताने केवळ 35 दिवसात 1 करोड पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
#IndiaFightsCorona