@amazonIN@AmazonHelp As a new seller, we were thrilled to get our first orders, but your logistics team failed to show up for the pickup. Because of your delivery failure, we lost our very first orders and our motivation. Is this how you support small businesses? Look into this
@AmazonHelp@amznsellerhelp@AmazonHelp@amazonIN
Today also we have 1 order to dispatch still no one came for pickup and not connecting with given partner number.
Every time our packaging material, efforts, time and our hope are going in waste. Instead of “babugiri” we want real support
@AmazonHelp@amznsellerhelp@AmazonHelp@amazonIN
Today also we have 1 order to dispatch still no one came for pickup and not connecting with given partner number.
Every time our packaging material, efforts, time and our hope are going in waste. Instead of “babugiri” we want real support
@INCIndia हमारे बचपन मे काँग्रेस की सरकार थी और रोज ४-५ घंटे load shading होता था | अभी तो हम ये load shading शब्द भी भूल गये है |
मोदीजी है तो मुमकिन है |
केशवनगर येथे Arc phukhraj सोसाइटी पासून चौधरी गोठ्या पर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम जवळ पास ४५ दिवसापासून चालू आहे. अश्मयुगासारखे संथ गतीने काम चालू आहे त्यामुळे स्थानिक लोकांचे अतोनात हाल होत आहेत. याला कोण वाली आहे का ?
@shrinathbhimale@CMOMaharashtra@PMOIndia
@RahulGandhi आप रेहने दे || महात्मा गांधी जी ने भी विदेशी वस्त्र और चीझो का त्याग करणे बोला था और जनताने उनका भी समर्थन किया था तो वो भी गलत थे ऐसा आपका बोलना है l
देश के लिए बलिदान हमने दिया है और देंगेI हमे आप के आलू - सोना वाली राय की आवश्यकता ही नही है |
देवेंद्र फडणवीस हे राजकारणी किंवा मुख्यमंत्री असू शकतात परंतु राज्यात ४ वर्षाच्या मुली सोबत अशी घटना घडणे या मध्ये गृहमंत्री आणि पोलिस प्रशासनाचे मोठे failure आहे. राज्याला सक्षम गृहमंत्री व पोलिस प्रशासन हवे आहे तरच हे छत्रपतींचे स्वराज म्हणवेल. @Dev_Fadnavis@PMOIndia@RSSorg
केशवनगर करांच्या नरक यातना कधी संपणार देवाला माहिती ! रात्री १०.३० ला सुद्धा ३ किमी ट्रॅफिक जाम ?
PMC ला जमत नाही तर नव्याने गावे घेता कशाला समाविष्ट करून काय माहिती?
flex वर फोटो लावायला नगरसेवक दिले आहेत का ?
@PMCPune@mohol_murlidhar@PMOIndia@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
मुंढवा येथून Passport Office मोठ्या थाटामध्ये Baner - Pashan रोड वर स्थलांतरीत केले, इतके फी पैसे घेऊन सुद्धा लोकाना वेटिंग रूम नाही एवढी मोठी बिल्डिंग असून पार्किंग ची सुविधा नाही. लोकांचे एवढे अतोनात हाल कश्यासाठी ?
@passportsevamea@PMOIndia@mohol_murlidhar
@DMIFinance
Despite NO loan or service, I receive 10-30 recorded calls daily. I’ve suffered 2 accidents due to these persistent calls. If any harm occurs to my life, DMI Finance & its management will be held solely responsible.
पुण्यात Civic Sense शिकवण्याचे क्लासेस दिले पाहिजे, बाहेरून येणारे पोट भरू लोंढे इतरांचे जीवन बेहाल करत आहेत. पुण्यात जॉब साठी येताय आधी ८ दिवसाचा civic sense कोर्स सक्तीचा करवा आणि त्यात उत्तीर्ण झालाच तरच जॉब द्यावा.
@PMCPune@CMOMaharashtra@mohol_murlidhar@PMOIndia
Now cabs are asking for ₹25/- per km in Pune then why @Olacabs@Uber_India showing registered cabs and fares.
Is cabs having RTO authorised Meters?
This is really unfair.
Authorities need to take strong actions against this @Dev_Fadnavis@RtoPune@mohol_murlidhar
प्रत्येक खासदाराने आपापल्या वार्ड मध्ये किमान २०० बेड चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल PPP च्या माध्यमातून तरी चालू करणे बंधनकारक करायला हवे तसेच प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला सुविधा आणी त्यांच्या पगारातून CSR फंड देखील काढायला हवा.
@PMOIndia@Dev_Fadnavis@raghav_chadha
महाराष्ट्रासारख्या प्रगती पथावरील राज्यात “मुख्यमंत्री सेहत योजना” सारखी लोककल्याणकारी योजना कधी चालू करणार ?
लाडकी बहीण सारखे पैसे वाटण्यापेक्षा आज प्रत्येक कुटुंबाला आरोग्य सुविधा जास्त गरजेची आहे.
@Dev_Fadnavis@pmo@mieknathshinde@raghav_chadha