✅PSI PHYSICAL मध्ये झालेल्या बदलामुळे 2021 च्या PSI विद्यार्थीनींना हे बदल खूप आव्हानात्मक असेल.
✅माननीय MPSC आपण PSI 2020 च्यामुलींना ज्या प्रमाणे अनुकूल असणारे जुने निकष लावून न्याय दिला त्याच प्रमाणे 2021 च्या मुलींना न्याय द्यावा ही विनंती.
@BaliramDoley
@UmeshKorram10
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
कोणत्याही अतार्किक गोष्टीची मागणी न करता फक्त गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर सरकारने 25% कोट्यातील सर्व रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध करून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी द्यावी