निवडणूक आयुक्तांची पण निवडणूक व्हायला हवी:- माजी वेस्ट सीयम 😂
उध्दव सायब म्हणजे आता निवडणूक आयोगाची निवडणूक घ्यायला दुसरा निवडणूक आयोग नेमायचा आणि त्या आयोगाची निवडणूक घ्यायला तिसरा आयोग! 😀
भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा काळ गांधी फॅमिली सत्तेबाहेर आहे...
आणि भविष्यातही लवकर सत्तेत यायची चिन्हे अजिबात नाही.
त्यामुळे डोक्यावर झालेला परिणाम साफ दिसून येतो....👇