शूटिंग मध्ये व्यस्त असताना देखील fans साठी वेळ काढून त्यांना वेळ देणारा अभिनेता म्हणजे swapnil joshi यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @swwapniljoshi happy birthday 🎉🥳🥳🥳🎉🎂🎂🎂🎂GBU
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
Unbelievable!!
SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!
#सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो
Prime Media USA, 2023 मधे त्याचे पहिले प्रकाशन करण्याची योजना आखत आहे.
सुपरहिट मराठी चित्रपट #वाळवी 10 फेब्रुवारी रोजी USA मधे प्रदर्शित होत आहे.
3 फेब्रुवारी रोजी मर्यादित प्रकाशन.
स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते केळकर, शिवानी सुर्वे ❤️❤️
दिग्दर्शन - परेश मोकाशी
@swwapniljoshi अरे यार कसाला Amazing Movie आहे #Vaalvi Suspense आहे Comedy आहे पुढे काय होईल याचा अंदाच पण बांधू नाही शकत..पण #वाळवी चित्रपटाने प्रेक्षकांना मात्र बांधून ठेवल Hats off 10 out of 10 Kaamaal 😃 @TeamSwwapnil@swwapnil_fc
तू तेव्हा तशी चे 250 Episode पूर्ण झाले सुद्धा अस वाटतंय कालचीच गोष्ट आहे जेव्हा आम्ही सर्व स्वप्नील जोशी यांना सेट वर भेटलो होतो शूटिंग मध्ये busy असून सुद्धा आम्हाला भरपूर वेळ दिला आणि सतत विचारपूस केली या बद्दल thank you @swwapniljoshi And @DaniishShaikh ❤️😊 #TuTevhaTashi250