प्रिय @OmRajenimbalkr,
मला ओळखलंत का?
हो, मी तुमचाच स्वर्गीय 'कट्टर शिवसैनिक' समाधान पाटील. मु. पो. पाठसांगवी, ता. भूम, जिल्हा धाराशिव.
७ मे २०२४... मला वाटत नाही की तुम्ही ही तारीख कधी विसरू शकाल! हो, हा तोच दिवस होता—लोकसभेच्या मतदानाचा दिवस. भूम तालुक्यातील पाठसांगवी गावामध्ये मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी माझा, म्हणजेच समाधान पाटीलचा, चाकूने भोसकून अत्यंत निर्घृणपणे खून केला.
मी हा तोच समाधान पाटील आहे, जो तुम्ही निवडून यावे म्हणून घराघरांत जाऊन एक-एक मत गोळा करत होता. त्या दिवशी तर तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या गप्पा मारल्या होत्या; "आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही," वगैरे वगैरे...
दादा, जरा मनाला स्मरून खरं सांगा... त्यानंतर तुम्ही कधी माझ्या खटल्याची (केसची) साधी चौकशी तरी केलीत का?
ते तर सोडूनच द्या, पण नंतर कधी माझ्या वृद्ध आई-वडिलांची आणि घरच्यांची साधी विचारपूस तरी करायला आलात का? अहो दादा, आज तुम्ही थेट माझ्याच मारेकऱ्यांच्या गटात सामील झालात? असे करताना तुम्हाला थोडीतरी खंत वाटायला हवी होती.
शेवटी एकच सांगतो दादा, 'कर्म' कोणालाच सोडत नाही. आज माझ्या पश्चात माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी यांच्या जिवाला काय वाटत असेल? ज्यांनी माझा घात केला, आज तुम्ही त्यांच्याशीच मांडीला मांडी लावून बसला आहात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा आणि माझ्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला नक्कीच लागेल!
"याचसाठी केला होता अट्टाहास...!" 🙏
– सचिन नरहरी घोगरे (फेसबुकवरून)
@rautsanjay61@ShivSenaUBT_@PatilKailasB@DattaChoud73764@GaneshBorhadeP1@abhyaaaaa7777
@MhatreFrmAlibag मला 100% खात्री आहे ज्या दिवशी दुसऱ्या कोणाची सत्ता येईल त्या दिवशी एकनाथ शिंदे त्या सत्तेत सहभागी असतील मग ती सत्ता काँग्रेस ची असली तरी.
Fact 😎 Jain women’s are the biggest buyers of branded purses which are made with animal skins like cow, crocodile etc.
Jain’s share in national GDP is 26% so nobody can point fingers at their extravagant lifestyle. 😜